Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात हरवलेल्या पत्नीला भेटल्यानंतर पतीच्या डोळ्यात तरळले आनंद अश्रू, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक
महाकुंभमेळा येथील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कुंभमेळ्यात पत्नी आणि मुलासह आलेल्या व्यक्तीची पत्नी संगमावरील प्रचंड गर्दीत हरवली होती. कुंभमेळ्याच्या गोंधळात पत्नी हरवली त्यामुळे पती खूप चिंतेत होता. आपल्या प्रियजनांना गमावण्याच्या भीतीने भारावून गेलेला तो आपल्या पत्नीशी पुन्हा भेटून खूप आनंदी झाला, पत्नीला पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता.
Mahakumbh 2025: महाकुंभमेळा येथील एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कुंभमेळ्यात पत्नी आणि मुलासह आलेल्या व्यक्तीची पत्नी संगमावरील प्रचंड गर्दीत हरवली होती. कुंभमेळ्याच्या गोंधळात पत्नी हरवली त्यामुळे पती खूप चिंतेत होता. आपल्या प्रियजनांना गमावण्याच्या भीतीने भारावून गेलेला तो आपल्या पत्नीशी पुन्हा भेटून खूप आनंदी झाला, पत्नीला पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. या हृदयस्पर्शी भेटीनंतर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर ही हसू उमटले असून त्यांचा पुनर्मिलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ 'इंदोरीरिपोर्टर २१'ने शेअर केला आहे. दोघांच्या डोळ्यातील आनंद अश्रू पाहून तुम्हीही भारावून जाल हे नक्की.
येथे पाहा, व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)