Bengaluru Woman Reckless Driving Viral Video: बेंगलूरू मध्ये कार चालवताना महिला लॅपटॉप वर काम करताना दिसली;ट्राफिक विभागाने ठोठावला दंड
"work from home not from car while driving" म्हणत Deputy Commissioner of Police Traffic North, Bengaluru, ने हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.
बेंगलूरू मध्ये एक महिला कार चालवताना लॅपटॉप वरही काम करताना दिसली. दरम्यान एका बाईक चालकाने तिचा व्हिडिओ शूट केला होता. या वायरल व्हिडिओ नंतर ट्राफिक विभागाने बेदरकारपणे गाडी चालवल्याच्या आरोपाखाली तिला हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. "work from home not from car while driving" म्हणत Deputy Commissioner of Police Traffic North, Bengaluru, ने हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.
कार चालवताना लॅपटॉपवरही काम
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Key Players: आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर
RCB vs KKR, IPL 2025 58th Match Pitch Report: बंगळुरूमध्ये आरसीबीचे फलंदाज की केकेआरचे गोलंदाज कोण करणार कहर, सामन्यापूर्वी जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल
Advertisement
Advertisement
Advertisement