ठळक बातम्या
WPL 2025 Opening Ceremony Live Streaming: आयुष्मान खुराणासोबत 'ही' प्रसिद्ध गायिका दाखवणार जलवा, जाणून घ्या किती वाजता सुरु होणार उद्घाटन समारंभ सोहळा
Nitin KurheWPL 2025 ची सुरुवात गुजरात जायंट्स आणि गतविजेत्या बंगळुरू यांच्यातील वडोदरा येथील बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्याने होईल आणि त्यानंतर मध्य-डाव दरम्यान उद्घाटन समारंभ होईल.
Rahul Gandhi on Adani Query in US: अदानीवरुन प्रश्न, नरेंद्र मोदी यांचे मौन; राहुल गांधी यांची सडकून टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCongress vs BJP: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप लपवल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर भाजप सरकारच्या मौनावर प्रकाश टाकत काँग्रेस नेत्याने मोदींच्या प्रतिक्रियेवर टीका केली.
Vishal Dadlani Accident: किरकोळ अपघातामुळे विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी पुण्यातील संगीत कार्यक्रम पुढे ढकलला; चाहत्यांची मागितली माफी
Bhakti Aghavसंगीतकार विशाल ददलानी यांचा नुकताच अपघात झाला. दुखापतीमुळे त्याला त्याचा शोही पुढे ढकलावा लागला.
Jharkhand: झारखंड येथे मोठी कारवाई, सव्वाशे कोटींपेक्षा जास्त किंमतीचे अफूचे पीक उद्ध्वस्त, 86 जणांना अटक
Shreya Varkeझारखंडमधील चार जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी विशेष कारवाई करत सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची अफूही शेती उद्ध्वस्त केली आहे. रांची, खूंटी, सरायकेला-खरसावां आणि चाईबासा या ठिकाणी अफूची अवैध शेती सुरु होती. या कारवाईत आतापर्यंत या अवैध धंद्यात गुंतलेल्या 86 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार आतापर्यंत ट्रॅक्टर आणि गवत कापण्याच्या यंत्राचा वापर करून एकूण 9 हजार 871 एकर अफूची लागवड शोधून नष्ट करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यांपैकी खुंटी येथे सर्वाधिक प्रमाणात अफूची लागवड नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pakistan: पाकिस्तानात कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये बॉम्बस्फोट, 10 ठार, 6 जखमी
Shreya Varkeबलुचिस्तानमधील हरनई भागात कोळसा खाणीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात १० जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहीद रिंद यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हरनाईचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरनाईच्या शहरग जिल्ह्यातील 'पीएमडीसी ९४' या कोळसा खाण क्षेत्रात आयईडीमुळे हा स्फोट झाला. पुरावे गोळा केले जात असून रस्त्याच्या कडेला स्फोटक साहित्य ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे
Chhava Box Office Collection Day 1: विकी कौशलचा चित्रपट पहिल्या दिवशी दमदार प्रदर्शनासाठी सज्ज
Amol Moreअॅडव्हान तिकीट विक्रीतून 'छावा'ने अंदाजे 13.78 कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशभरात 14,063 हून अधिक स्क्रीनिंगमध्ये या चित्रपटाने 4.87 लाखांहून अधिक तिकिटे प्रभावीपणे विकली आहेत.
Gulkand Movie Teaser: व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ‘गुलकंद’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; सई ताम्हणकर, समीर चौघुलेसह हास्यजत्रातील कलाकारांनी वेधलं प्रेक्षकांचं लक्ष (Watch Video)
Bhakti Aghavया चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, तेजस राऊत, शार्विल आगटे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत कलाकारांच्या भूमिका आहेत.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू होण्याची नेमकी तारीख कोणती? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग जाहीर झाला आहे, परंतु 2025 च्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद नसल्याने त्याच्या अंमलबजावणीबाबत अनिश्चितता आहे. ते 1 जानेवारी 2026पासून लागू होईल का? घ्या जाणून.
HIV Medicines: एचआयव्हीची औषधे बंद केल्यास त्याचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या
Bhakti Aghavएचआयव्ही रुग्णांनी एचआयव्ही औषधे घेणे बंद केल्यास त्यांच्या आरोग्यावर याचा किती वाईट परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊयात.
The Diplomat Trailer: पॉलिटिकल थ्रिलर 'द डिप्लोमॅट'चा ट्रेलर अखेर रिलीज, येथे पाहा व्हिडीओ
Shreya Varkeपॉलिटिकल थ्रिलर चित्रपट 'द डिप्लोमॅट' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. शिवम नायर दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम जेपी सिंह यांच्या भूमिकेत आहे, ज्यांनी पाकिस्तानातून उस्मा (सादिया खतीब) या भारतीय मुलीला परत आणले होते. 'द डिप्लोमॅट'मधील जॉन अब्राहमची व्यक्तिरेखा त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी ट्रेलरमध्ये राजकीय ड्रामा आणि भावनिक तीव्रतेचे उत्तम मिश्रण दाखवण्यात आले आहे.
मोफत स्ट्रीमिंग होणार बंद? JioHotstar चे नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Nitin Kurheआयपीएल 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी किमान 149 रुपयांचा मोबाइल प्लॅन आवश्यक असेल. व्हायकॉम18 आणि स्टार इंडियाच्या या विलीनीकरणानंतर, इतर सबस्क्रिप्शन पर्याय देखील उपलब्ध झाले आहेत, ज्यामध्ये ₹299 पासून सुरू होणारा 'सुपर प्लॅन' आणि 'प्रीमियम प्लॅन' यांचा समावेश आहे.
SL vs AUS 2nd ODI 2025 Scorecard: श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 282 धावांचे लक्ष्य, कुसल मेंडिसने झळकावले शानदार शतक, पहिल्या डावाचे स्कोअरकार्ड येथे पहा
टीम लेटेस्टलीश्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 281 धावा केल्या. कर्णधार चारिथ अस्लंका आणि कुसल मेंडिस यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे यजमान संघाने एक मजबूत धावसंख्या उभारली. श्रीलंका आधीच मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे
Valentine Agreement Between Husband and Wife: पती-पत्नीचा व्हॅलेंटाईन करार सोशल मीडियावर व्हायरल; काय आहे नेमक प्रकरण? वाचा
Bhakti Aghavया पोस्टमध्ये या जोडप्यामधील संघर्ष संपूर्ण जगासमोर आला आहे. या प्रेमी जोडप्याचे व्हॅलेंटाईन करार पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या करारात, 'घराच्या नियमां'अंतर्गत जोडप्याने घरात एकमेकांवर कोणते निर्बंध लादले आहेत हे लिहिलेले आहे.
Beer Bottle & Cake In Classroom: शासकीय महाविद्यालयात वाढदिवस साजरा करतांना बियरची बॉटल उघडतांना दिसले अल्पवयीन विद्यार्थी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी केली कारवाईची मागणी
Shreya Varkeमध्य प्रदेशातील मौगंज येथील शासकीय महाविद्यालयामध्ये बियरचे बॉटल घेऊन वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शासकीय हनुमान महाविद्यालयाच्या वर्गात घडलेल्या या घटनेवर नागरिकांकडून तीव्र टीका होत असून विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्याही वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट्सवरून लोक या घटनेबद्दल नाराज असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी केक कापताना दिसत आहे
Champions Trophy 2025 Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघावर होणार पैशांचा वर्षाव, पराभूत संघालाही मिळणार करोडोरुपये; जाणून घ्या बक्षीस रक्कम
Nitin Kurheयावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे, परंतु हायब्रिड मॉडेलमुळे टीम इंडिया त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. त्याच वेळी, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.
ZIM vs IRE 1st ODI 2025 Live Toss Update: आयर्लंडने नाणेफेक जिंकली, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheआयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आणि झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
Tamil Nadu Shocker: शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक; तामळनाडू राज्यातील सालेम येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेतामिळनाडूतील सालेम येथे सरकारी शाळेतील इयत्ता अकरावीचे तीन विद्यार्थ्यांना एका कनिष्ठ विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
New India Co-operative Bank: मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयचे निर्बंध; ग्राहकांच्या रांगा घाबरल्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेFinancial News: आरबीआयने मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत, पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. बँकिंग सेवा प्रतिसाद देत नसल्याने ग्राहक घाबरून रांगेत उभे आहेत.
SC On Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादिया सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका; लवकर सुनावणी करण्यास न्यायालयाने दिला नकार
Bhakti Aghavरणवीर इलाहाबादिया यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआरविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच त्याने या प्रकरणावर त्वरित सुनावणी करण्याची विनंती केली आहे.
Housefull 5: अक्षय कुमारचा 'हाऊसफुल 5' आणि सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाचा ट्रेलर सोबत होणार प्रदर्शित
Shreya Varkeहाऊसफुल या चित्रपटाचा पुढील भाग कधी येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. दरम्यान, हाऊसफुल 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून साजिद नाडियाडवाला ची सुपरहिट कॉमेडी फ्रँचायझी 'हाऊसफुल 5' 6 जून 2025 रोजी येणार आहे. विशेष म्हणजे यावेळी या चित्रपटात 18 मोठे स्टार्स दिसणार आहेत. तरुण मनसुखानी दिग्दर्शित 'हाऊसफुल ५'चा ट्रेलर ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटासोबत येणार आहे.