Tukaram Birkad Passes Away: तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे.

Tukaram birkad | Instagram @ANil Deshmukh

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी आमदार  तुकाराम बिरकड यांचे अपघाती निधन झाले आहे. अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉइंट जवळ त्यांचा अपघात झाला आहे. ते दुचाकी वर होते. त्यांना अपघातानंतर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. काही दिवसांनी बिरकड अयोध्येला महाकुंभ मेळ्याला जाणार होते मात्र तत्पूर्वी त्यांच्या अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

माजी आमदार तुकाराम बिरकड यांचे निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by Anil Deshmukh (@anildeshmukhncp)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement