Devmanus Teaser: महेश मांजरेकर, रेणूका शहाणे सह दिग्गज कलाकारांची फळी असलेला 'देवमाणूस' सिनेमाचा दमदार टीझर रसिकांच्या भेटीला
लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
महेश मांजरेकर, रेणूका शहाणे, सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'देवमाणूस' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा आज टीझर आक लॉन्च करण्यात आला आहे. महेश मांजरेकर या सिनेमात वारकर्याच्या भूमिकेत आहेत. टीझर पाहता घरावर आलेल्या संकटांचा दोन हात करताना एका सच्च्या वारकरी पंथातील सामान्य व्यक्तीचा प्रवास या सिनेमात दिसणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)