ठळक बातम्या

TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा

Jyoti Kadam

इंडियन प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 19 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येईल.

Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, माइंडफुलनेस पद्धती विविध प्रकारच्या चिंता कमी करू शकतात आणि संज्ञानात्मक नियंत्रण वाढवून लक्ष केंद्रित करू शकतात. तज्ञांचे म्हणणे आहे की माइंडफुलनेस तंत्रे व्यक्तींना तणाव प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास सक्षम बनवू शकतात.

Mumbai Bomb Threat: मुंबई पोलिस हेल्पलाईन नंबर 112 वर आला धमकीचा खोटा कॉल; FIR दाखल

Dipali Nevarekar

पोलिसांना फोन आल्यानंतर लगेचच स्थानिक पोलिस आणि बॉम्बशोधक पथकाला सतर्क करण्यात आले आणि त्यांना तात्काळ तैनात करण्यात आले. पण कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन

Jyoti Kadam

1967-68 च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या रणजी फायनलमध्ये त्यांनी मद्रासविरुद्ध 53 आणि 43 धावा केल्या. ज्यामुळे मनोहर हर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाला सलग 10 वे रणजी विजेतेपद पटकावता आले.

Advertisement

Amit Thackeray Writes Letter to PM Narendra Modi: युद्धविरामा दरम्यान सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा सांगण्याऐवजी 'विजय यात्रा' मनाला वेदनादायी; अमित ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

Dipali Nevarekar

भारत-पाकिस्तान युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष करणं मनाला वेदना देणारं असल्याची भावना व्यक्त करणारं पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींना उद्देशून लिहलं आहे.

Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सागरलक्ष्मी, महा. गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरींची आज सोडत.

Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score

Dipali Nevarekar

Indian Council of Medical Research (ICMR) च्या एका अभ्यासानुसार 2020 मध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे अंदाजे 40 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत.

UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या

Jyoti Kadam

युएई विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यात बांगलादेश संघाने वरचढ कामगिरी केली आहे. तर, संयुक्त अरब अमिराती संघाला बांगलादेशविरुद्ध अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही.

Advertisement

FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट

Dipali Nevarekar

विद्यार्थी आणि पालकांना www.mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

LSG vs SRH TATA IPL 2025 Live Streaming: सनरायझर्स हैदराबाद लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

Jyoti Kadam

टाटा आयपीएल 2025 चा 54 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जाईल.

Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले

Jyoti Kadam

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहराजवळ अपघातची घटना घडली आहे. ज्यात कार जगबुडी नदी नदीपात्रात कोसळली आणि कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला.

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय

Dipali Nevarekar

सध्याच्या हवामान अंदाजांनुसार, मुंबईत मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होणार आहे.केरळ ओलांडल्यानंतर आठवडाभरामध्ये मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 11 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

युएई विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात बांगलादेश संघाने वरचढ कामगिरी केली आहे. बांगलादेश संघाने चारही सामने जिंकले आहेत.

Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान

Dipali Nevarekar

जो बायडन यांच्या आरोग्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काळजी व्यक्त केली आहे. तसेच या कॅन्सरच्या लढाई मध्ये ते आजारावर मात करतील अशी आशा व्यक्त केली आहे.

Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश

Nitin Kurhe

या सामन्यात गुजराते दिल्लीचा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह त्यांनी आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी प्रवेश मिळवला आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजराने एकही विकेट न गमावता सामना जिंकला.

KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे

Nitin Kurhe

केएल राहुलने (KL Rahul) एक नवा विक्रम रचला. तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 800 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने 243 डावांमध्ये ही कामगिरी केली. पण आता केएल राहुलने 224 डावांमध्ये 8000 धावा पूर्ण करून विराटचा हा विक्रम मोडला आहे.

Advertisement

Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?

Nitin Kurhe

रत-अ संघाला इंग्लंड लायन्सविरुद्ध 2 प्रथम श्रेणी सामने खेळायचे आहेत, ज्यासाठी संघाची घोषणाही करण्यात आली आहे. बरं, यामध्ये सर्वप्रथम सरफराज खान (Sarfaraz Khan) चर्चेत आला आहे, ज्याने या दौऱ्यापूर्वी 10 किलो वजन कमी केले आहे. सरफराजला त्याच्या लठ्ठपणामुळे बऱ्याच काळापासून ट्रोल केले जात आहे.

DC vs GT, IPL 2025 60th Match Live Scorecard: केएल राहुलचे शतक, दिल्लीने गुजरातसमोर ठेवले 200 धावांचे लक्ष्य

Nitin Kurhe

गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने गुजरातसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Lashkar-E-Taiba Terrorist Razaullah Nizamani Killed: पाकिस्तानातील सिंधमध्ये लष्कर कमांडर दहशतवादी सैफुल्लाह ठार

Bhakti Aghav

सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते.

Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

Bhakti Aghav

अधिक माहितीनुसार, पोलिस अधिकारी चंद्रकांत दळवीने 2020 ते 23 मे 2025 दरम्यान महिलेशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. त्याने तिला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे.

Advertisement
Advertisement