ऑपरेशन सिंदूर च्या सर्वपक्षीय शिष्टमंडळातील Ghulam Nabi Azad यांना कुवेत मध्ये उष्णतेचा त्रास; हॉस्पिटल मध्ये दाखल

Ghulam Nabi Azad यांना कुवेत मध्ये उष्णतेचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं आहे.

Ghulam Nabi Azad | X@jammu_ladakh

ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभर विविध भागात देण्यासाठी काही शिष्टमंडळं परदेश दौर्‍यावर आहेत. त्यापैकी भाजपा खासदार Baijayant Panda यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळातील जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री Ghulam Nabi Azad आजारी पडल्याने कुवेत मध्ये त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान Ghulam Nabi Azad यांना कुवेत मध्ये उष्णतेचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल असल्याचं X post  वर त्यांनी नमूद केले आहे.

 Ghulam Nabi Azad यांना कुवेत मध्ये उष्णतेचा त्रास

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement