मुसळधार पावसाचा नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सेवेला फटका, धुकं, दरड कोसळण्याच्या धास्तीने सेवा रद्द

आयएमडी ने घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर आता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टॉय ट्रेनची सेवा बंद केली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

Matheran Mini Train | X@IANS Hindi

महाराष्ट्रात मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे. सध्या सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा रूद्र अवतार पहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाला असला तरीही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या अर्थात समर वेकेशन सुरू आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेण्यासाठी माथेरानचा प्लॅन आखत असाल तर सध्या पावसामुळे नेरळ- माथेरान टॉय ट्रेन बंद ठेवली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. आयएमडी ने घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर आता  सुरक्षेच्या दृष्टीकोनातून टॉय  ट्रेनची सेवा बंद केली जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 31 मे पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज .

नेरळ- माथेरान टॉय ट्रेन बंद

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

RCB vs KKR: आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यावर पावसाचे सावट, जर सामना रद्द झाला तर कोणता संघ जाणार बाहेर?

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement