Mumbai Weather Updates: मुंबई मध्ये शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज; काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

आज भरती - दुपारी 1.03 वाजता असून लाटा 4.88 मीटर उंच असण्याची आहे तर ओहोटी संध्याकाळी 7.06 वाजता असून त्यावेळी लाटा 1.59 मीटर उंच असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Rainy Season | Pixabay.com

मुंबई मध्ये शहर आणि उपनगरामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून  वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता  आहे. काही भागात मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहतील. अ‍सेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आज भरती - दुपारी 1.03 वाजता असून लाटा 4.88 मीटर उंच असण्याची आहे तर ओहोटी संध्याकाळी 7.06 वाजता  असून त्यावेळी लाटा 1.59 मीटर उंच असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Monsoon Forecast 2025: जून महिन्यात 108% पाऊस, खरीप पिके आणि कृषी क्षेत्रास दिलासा; हवामान अंदाज वर्तवताना IMD चे भाकीत.  

मुंबई मध्ये आज कसे असेल हवामान ?

🗓️ २८ मे २०२५

मुंबई आजचे हवामान

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement