IPL 2025: रोहित शर्माने श्रेयस अय्यरची केली नक्कल, पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर दोघांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
रोहित शर्मा त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. फिल्डवर त्याचे बोलणे, त्याचा विसरभोळापण त्याच्या चाहत्यांसाठी मजेशारी गोष्ट आहे. जयपूरमधील कालच्या सामन्यात त्याने श्रेयस अय्यरची नक्कल केली.
IPL 2025: जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पार पडला. त्या सामन्यात रोहित शर्माचा (Rohit Sharma) मजेदार व्हिडीओ समोर आला आहे. मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) नक्कल केली. रोहितने श्रेयसच्या चालण्याच्या पद्धतीचे अनुकरण केले. ज्यात दोघेही मस्त ऐटीत चालताना दिसले. त्या पोस्टला मजेदार कॅप्शन "शाना रो" असे देण्यात आले होते.
रोहित शर्माने श्रेयस अय्यरची चाल कॉपी केली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement