ठळक बातम्या
Santosh Deshmukh Death Case: संतोष देशमुख याच्या हत्येचे फोटो पाहून 23 वर्षीय तरूण व्यथित; गळफास घेत संपवले जीवन
Dipali Nevarekarजानेगाव मधील एका 23 वर्षीय तरूणाने संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो पाहून गळफास घेत जीवन संपवलं आहे.
Gautam Gambhir on Rohit Sharma: 'तुम्ही खेळाडूंच्या आकडेवारी बद्दल बोलता, पण...', गौतम गंभीरने रोहित शर्माचा असा केला बचाव
Nitin Kurheभारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी हेच म्हटले आहे... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सतत सामने जिंकत आहे. आतापर्यंत स्पर्धेत भारताने सलग 4 सामने जिंकले आहेत, परंतु रोहित शर्मा फलंदाज म्हणून आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे.
Mumbai Heatwave Alert: मुंबई मध्ये वाढतोय उन्हाचा तडाखा; पारा चाळीशी पर्यंत जाण्याचा अंदाज
Dipali Nevarekarतीव्र हवामानाच्या परिस्थितीसाठी सज्ज असल्याने रहिवाशांना परिस्थितीबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण जवळ वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात टळला; 15 दिवसांतील दुसरी घटना
Dipali Nevarekarकळंबस्ते येथे रेल्वे फाटकाला उड्डाण पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
ICC Champions Trophy 2025: स्टीव्ह स्मिथनंतर 'हे' 4 खेळाडू करु शकतात निवृत्तीची घोषणा, 2 भारतीय दिग्गजांचाही समावेश
Nitin Kurheउपांत्य फेरीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशिवाय, या स्पर्धेत आणखी चार खेळाडू खेळत आहेत जे चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच निवृत्तीची घोषणा करू शकतात. या यादीत 2 भारतीय दिग्गज खेळाडूंची नावेही समाविष्ट आहेत.
SA vs NZ 2nd Semi-Final Match Scorecard: न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धू धू धूतला, विजयासाठी दिले 363 धावांचे लक्ष्य; रचिन-विल्यमसनची शतकीय खेळी
Nitin Kurheदुसरा उपांत्य सामना 5 मार्च (बुधवार) रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि केन विल्यमसनने शतकीय खेळी केली.
Chal Bhava Cityt: 'चल भावा सिटीत' मधून श्रेयस तळपदे पुन्हा येणार छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला (Watch Video)
Dipali Nevarekarटायटल ट्रॅक मध्ये श्रेयस तळपदे सोबतच अभिनेत्री गायत्री दातार देखील दिसत आहे. त्यामुळे तिचा देखील या शो मध्ये सहभाग असणार आहे.
Rohit Sharma New Milestone: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा
Nitin Kurheरोमांचक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरीत पोहोचताच रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून इतिहास रचला.
ICC ODI Rankings all Rounder: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इतिहास रचणारा अफगाणिस्तानचा अझमतुल्ला उमरझाई बनला नंबर-1अष्टपैलू खेळाडू, आयसीसीची ताजी क्रमवारी जाहीर
Nitin Kurheआयसीसीच्या ताज्या एकदिवसीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अजमतुल्लाह उमरझाईने दोन स्थानांनी प्रगती करत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचे 296 रेटिंग गुण आहेत. यापूर्वी, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानावर होता, जो आता 292 रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
Uddhav Thackeray On SP MLA Abu Azmi's suspension: 'निलंबन कायमचं व्हायला हवं' अबू आजमींच्या निलंबनावर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांंच्याबददल सन्मान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रासाठी ती दैवत आहेत. त्यांचा अपमान करणार्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
ICC Champions Trophy 2025 Prize Money: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, पराभूत संघावरही पडणार पैशांचा पाऊस
Nitin Kurheवेळापत्रकानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळेल आणि इतर संघांनाही याचा बक्षीस मिळेल येथे जाणून घ्या?
Akhilesh Yadav on SP MLA Abu Azmi's Suspension: अखिलेश यादव यांच्याकडून सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा निषेध
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऔरंगजेबावरील वक्तव्यावर सपा आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीका केली. आझमी यांनी माफी मागितली असली तरी, राज्य सरकार कारवाईवर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांनी कायमचे निलंबनाची मागणी केली.
New Income Tax Bill: करदात्यांसाठी मोठी बातमी! आता आयकर विभाग तपासू शकेल तुमचा संगणक, सोशल मिडिया अकाउंट, ई-मेल, नवीन कायदा लागू होण्याची शक्यता
Prashant Joshiजर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे डिजिटल अकाउंट्स अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध नसावेत आणि तुमची गोपनीयता सुरक्षित असावी, तर त्यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या चौकशीपासून दूर राहावे लागेल. तपासणी टाळण्यासाठी, तुमच्या सर्व उत्पन्नाची आणि मालमत्तेची अचूक माहिती द्या.
Jaykumar Gore Nude Pictures News: जयकुमार गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप; मंत्र्यांकडून आरोपाचे खंडण, कायदेशीर कारवाईचा ईशारा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र सरकारमधील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर छळ आणि महिलेस अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप झाले आहेत. मंत्री गोरे यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच, आरोप करणाऱ्यांविरोधात खटला गुदरण्याचा ईशारा दिला आहे.
Online Gaming Dispute: ऑनलाइन गेम खेळण्यापासून रोखल्याने तरुणाने केली आई-वडील व बहिणीची हत्या; ओडिशामधील धक्कादायक घटना
टीम लेटेस्टलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 3 वाजता जगतसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील जयबाडा सेठी साही येथे घडली. मंगळवारी सकाळी, जेव्हा सूरजकांतच्या कुटुंबीयांनी त्याला मोबाईल फोनवर गेम खेळण्यापासून रोखले, तेव्हा त्याने त्यांना दगडांनी वार करून ठार मारले.
Western Railway कडून Chief Loco Inspector Exam रद्द; परीक्षेची नवी तारीख लवकरच होणार जाहीर
Dipali Nevarekarभारतीय रेल्वेच्या अनेक झोनमध्ये सध्या विभागीय परीक्षांमध्ये अनियमिततेचे आरोप आहेत. काही प्रकरणांमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने पुढील चौकशीसाठी हे प्रकरण आधीच हाती घेतले आहे.
Latur-Nanded Highway Accident: लातूर-नांदेड महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात; 37 प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली
Jyoti Kadamअपघातात बस उलटली आणि 37 जण जखमी झाले. अपघाताचा थराराक व्हिडीओ समोर आला आहे.
Ladki Bahin Yojana: काय सांगता? 2100 रुपये? छे..छे..! असं बोललेच नाहीत; विधमंडळात घुमजाव; काय म्हणाल्या अदिती तटकरे?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभाची रक्कम येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी वक्तव्य केले नाही, असे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळात म्हटले आहे.
Navi Mumbai Water Cut On March 6: नवी मुंबई गुरूवारी 10 तास बंद राहणार पाणीपुरवठा; पहा कोणता भाग होणार प्रभावित
Dipali Nevarekar6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Yogi Adityanath: 'कंबख्तको पार्टीसे निकालो, यूपी भेज दो, इलाज हम करेंगे', अबू आझमींवर योगी आदित्यनाथ कडाडले
Jyoti Kadamआमदार अबू आझमी यांनी केलेल्या विधानावरून उत्तर प्रदेशातही चांगलंत राजकारण तापलं आहे. अबू आझमी यांना (समाजवादी) पक्षातून काढून उत्तर प्रदेशला पाठवा. आम्ही त्यांचा इलाज करू असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.