ठळक बातम्या
ICC ODI Ranking: विराट कोहलीने एकदिवसीय क्रमवारीत घेतली मोठी झेप, तर रोहित शर्माची घसरण
Nitin Kurheविराटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी केली आहे, ज्याचा त्याला फायदा झाला आहे, तर रोहित शर्माला नवीन फलंदाजी क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले आहे. विराट कोहली 747 गुणांसह यादीत चौथ्या स्थानावर आहे. तथापि, रोहित शर्माने आयसीसीच्या नवीन फलंदाजी क्रमवारीत 2 स्थानांनी घसरण केली आहे.
Indian Passport New Rules 2025: भारतीय पासपोर्टच्या नियमांमध्ये झाले महत्वाचे बदल; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी
Prashant Joshiहा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना लागू होईल. पूर्वी जन्म दाखल्याऐवजी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्सचा पर्याय होता, परंतु आता जन्म दाखला अनिवार्य असेल.
Ladki Bahin Yojana: निर्णय होणार का? लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम वाढणार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभाची रक्कम प्रति महिना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार का याबाबत उत्सुकता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरकडून वनतारा येथील अनंत अंबानींच्या वन्यजीव संवर्धन प्रयत्नांचे कौतूक (Watch Video)
Jyoti Kadam'वनतारा' हे वाईल्ड एनिमल रेस्क्यू सेंटर जामनगर येथील रिफायनरीच्या जवळ वसलेले खाजगी अभायारण्य आहे. यात अनेक वेगवेगळे प्राणी जतन करुन ठेवले आहेत.
SA vs NZ 2nd Semi-Final Live Toss Update: दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, दक्षिण आफ्रिकेला गोलंदाजीसाठी केले अमंत्रित
Nitin Kurheआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसरा उपांत्य सामना 5 मार्च (बुधवार) रोजी लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या विधानाबद्दल अबू आझमींवर कारवाई; संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित
Prashant Joshiअबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करत, तो जुलमी नव्हता असे म्हटले. त्यांच्या या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून राजकारण तापले होते. मात्र, नंतर त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आणि आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे सांगितले.
NED vs CAN ODI 2025 Live Streaming: आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक लीग 2 मध्ये कॅनडा आणि नेदरलँड आमनेसामने; लाइव्ह स्कोअरकार्ड घ्या जाणून
Jyoti Kadamनेदरलँड्स विरुद्ध कॅनडा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरू होईल. ज्यामध्ये नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Most Runs & Wickets in Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 'या' खेळाडूंची आहे चमकदार कामगिरी; पहा सर्वाधिक धावा कराणाऱ्या आणि विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंची यादी
Jyoti Kadamस्पर्धेत फक्त भारताचे सामने दुबईमध्ये खेळवले जात आहेत. या स्पर्धेतील आठ संघांना गट अ आणि गट ब अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
Sunita Williams to Return to Earth Soon: अवकाशात अडकलेले नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार; जाणून घ्या कसे व येण्याची तारीख
टीम लेटेस्टलीविल्मोर आणि विल्यम्स जून 2023 मध्ये बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून आयएसएसवर पोहोचले. हे बोईंगचे पहिले मानवयुक्त अभियान होते. परंतु तांत्रिक बिघाडांमुळे दोघे अंतराळात अडकले. यानंतर, दोघांचे परतणे स्पेसएक्सच्या नवीन कॅप्सूलवर अवलंबून राहिले, जे देखील विलंबित झाले.
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, मूळ पगार वाढवणार पण दुप्पट होणार नाही; का? ते घ्या जाणून घ्या
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार दुप्पट होणार नाही, कारण फिटमेंट फॅक्टर 2.57 पेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे आगामी पगारवाढ कशी असेल घ्या जाणून.
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे भूसंपादन रद्द, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, CIDCO आणि राज्य सरकारला धक्का
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेसिडको आणि महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीरपणे तातडीच्या कलमाचा वापर केल्याचा निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन रद्द केले आहे. न्यायालयाच्या निर्णयावरील तपशील वाचा.
Steve Smith Retires from ODI Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल पराभवानंतर स्टीव्ह स्मिथकडून निवृत्तीची घोषणा; एकदिवसीय क्रिकेट नाही खेळणार
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध पराभव झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही.
SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: 'अबू आझमींनी भाजपला मदत करण्यासाठी हे विधान केले होते का?'; आमदार Rohit Pawar यांनी औरंगजेबावरील टिप्पणीबाबत उपस्थित केले प्रश्न
Prashant Joshiरोहित पवार म्हणाले, 'अबू आझमी यांनी भाजपला मदत करण्यासाठी हे विधान केले होते का हे विचारले पाहिजे. त्यांनी जी टिप्पणी केली, त्यामुळे त्यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. औरंगजेबाची स्तुती करणे हे अस्वीकार्य आहे.’
Fan Breaches Security At Dubai Stadium: भारताच्या विजयाच्या आनंदात चाहत्याने दुबई स्टेडियममधील सुरक्षा तोडली; धावत जाऊन केएल राहुलला मिठी मारली (Watch Video)
Jyoti Kadamरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियावर 4 विकेटनी विजय मिळवला. केएल राहुलने शेवटचा षटकार मारल्यानंतर नॉन-स्ट्रायकर रवींद्र जडेजासोबत आनंद साजरा करताना एका चाहत्याने स्टेडियममध्ये घुसून केएल राहुलला मिठी मारली.
Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. 12 एप्रिल 1969 स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे.
Coforge Share Price: कोफोर्ज स्टॉक वाधारला, दणक्यात अप्पर सर्किट; जाणून घ्या कारण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCoforge Stock Split: कोफोर्ज शेअर्स 9.9% वाढले बोर्डाने 1.5 स्टॉक स्प्लिट आणि रिदमॉस इंक. आणि टीएमएलॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिग्रहणाला मंजुरी दिल्यानंतर. कोफोर्जचे समभाग वधारले.
Paracetamol During Pregnancy Linked to ADHD: गरोदरपणात पॅरासिटामॉल औषधाचे सेवन टाळण्याचा सल्ला; अथवा बाळाला होऊ शकतात मानसिक आजार- Study
टीम लेटेस्टलीअहवालानुसार, पॅरासिटामॉलच्या संपर्कामुळे न जन्मलेल्या बाळामध्ये मेंदूशी संबंधित न्यूरोडेव्हलपमेंट, प्रजनन आणि मूत्रविकार होऊ शकतात. यामुळे बालपणात अटेंशन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) ची समस्या उद्भवू शकते. 70,000 हून अधिक मुलांवर केलेल्या अभ्यासाच्या आधारे तज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे.
South Africa vs New Zealand, 2nd Semi-Final Match Pitch Report And Weather Update: न्यूझीलंडचे फलंदाज की दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे असेल सामन्यावर वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टी अहवाल आणि हवामान स्थिती घ्या जाणून
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेम्बा बावुमा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो.
Virat Kohli Records: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात शानदार खेळीच्या जोरावर विराटने तोडले अनेक विक्रम
Jyoti Kadamविराट कोहलीच्या शानदार खेळी आणि इतर फलंदाजांच्या पाठिंब्याने, भारतीय संघाने २०२३ च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदला घेतला. विराट कोहलीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले.
NAINA City: महाराष्ट्रात नवी मुंबई विमानतळाजवळ उभे राहत आहे नवीन स्मार्ट अर्बन हब 'नैना'; जाणून घ्या या क्षेत्राबाबत सर्व काही
Prashant Joshiप्रस्तावित शहर मुंबईपेक्षा तिप्पट मोठे असण्याची अपेक्षा आहे आणि ते विकसित होत असलेल्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मुंबईचे सध्याचे व्यावसायिक केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पासून फक्त 25 मिनिटांच्या अंतरावर असलेले नैना हे उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवते.