ठळक बातम्या
Actress Ranya Rao Arrested in Bengaluru: वडील IPS ऑफिसर पण मुलगी निघाली स्मगलर; बंगळुरु विमानतळावर अभिनेत्री रान्या राव हिस अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकन्नड अभिनेत्री रान्या राव हिला 12.56 कोटी रुपयांच्या 14.2 किलो सोन्याची तस्करी प्रकरणी बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी तिच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत.
Rohit Sharma Records: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात रोहित शर्माने रचला इतिहास; केले अनेक विक्रम
Jyoti Kadamऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात रोहित शर्माने अनेक आश्चर्यकारक विक्रम केले. भारताने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
LoP Post In Maharashtra Assembly: महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना (UBT) चा दावा; दिली आमदार भास्कर जाधव यांना उमेदवारी
Prashant Joshiशिवसेना (यूबीटी) प्रमुख ठाकरे म्हणाले, शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. या संदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्ये लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. 26 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय घ्यावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
Ramdas Athawale Invites Akash Anand: मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांचा RPI (A) मध्ये प्रवेश? रामदास आठवले यांची खास निमंत्रण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बसपा सर्वेसर्वा मायावती यांचा पुतण्या आकाश आनंद यांना आरपीआय (आठवले गट) मध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
South Africa vs New Zealand, 2nd Semi-Final Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Jyoti Kadamन्यूझीलंड संघाने बांगलादेश आणि यजमान पाकिस्तानविरुद्ध साखळी टप्प्यातील पहिले दोन सामने जिंकले होते. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे.
South Africa vs New Zealand, 2nd Semi-Final Match Winner Prediction: न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल होण्याचा दक्षिण आफ्रिकेचा प्रयत्न; जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Jyoti Kadamन्यूझीलंडचा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. तर काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिका थोडा कमकुवत दिसत आहे. या दोघांपैकी जिंकणारा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल. न्यूझीलंड संघाने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध साखळी टप्प्यातील पहिले दोन सामने जिंकले होते.
Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पात एसटी बस साठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, कामगार युनियनची मागणी
Dipali Nevarekarआर्थिक संकटातून संकटातून महामंडळाची सुटका करायची असेल तर सरकारकडून आर्थिक मदत देऊन एसटीला मदत केली पाहिजे असेहीएसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हंटले आहे.
Aalandi Shocker: आळंदी मध्ये संगीत शिक्षकाकडून अल्पवयीय मुलाकडे शरीरसुखाची मागणी
Dipali Nevarekarजानेवारी महिन्यात आळंदी मध्ये एका वारकरी शिक्षण संस्थेत 12 वर्षांच्या दोन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराची घटना समोर आली होती.
SA vs NZ 2nd Semi-Final Live Streaming: दुसऱ्या उंपात्य फेरीत लाहोरमध्ये रंगणार दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये सामना, जाणून कधी अन् कुठे पाहणार लाईव्ह
Nitin Kurheदक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. हा सामना 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium, Lahore) खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये अव्वल स्थानावर राहिला, तर न्यूझीलंड गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला.
IND Beat AUS 1st Semi-Final Match Scorecard: 2023 चा बदला झाला पूर्ण, भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये घेतली धडक; कोहली बनला हिरो
Nitin Kurheभारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट राखुन पराभव केला आहे. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक घेतली आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि सर्व सामने जिंकले.
Goa Police Booked SP MLA Abu Azmi’s Son: सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा Abu Farhan Azmi याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAbu Azmi Son News: गोवा पोलिसांनी ए गोव्यातील कँडोलिम येथे सार्वजनिक भांडणात सहभागी झाल्याबद्दल सपा आमदार अबू आझमी यांचा मुलगा अबू फरहान आझमी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: भारताने गमावली पाचवी विकेट, कोहली 84 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पाचवा मोठा धक्का लागला आहे.
PAN Card अपडेट नसलेले India Post Payments Bank मधील अकाऊंट्स ब्लॉक होणार? जाणून घ्या PIB Fact Check ने केलेला वायरल दाव्यामागील खुलासा
Dipali NevarekarPress Information Bureau च्या फॅक्ट चेक मध्ये मेसेज मधील दावा खोटा असल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. इंडिया पोस्ट ऑफिसकडून असे मेसेज केले जात असल्याचं सांगण्यात आले आहे.
SA vs NZ 2nd Semi-Final Preview: दुसऱ्या उपांत्य फेरीत होणार चुरशीची लढत, न्यूझीलंड की दक्षिण अफ्रिका कोण करणार अंतिम फेरीचे तिकीट बुक
Nitin Kurheदोन्ही संघांसाठी 'करो या मरो' असा असणार आहे. हा सामना 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल. दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये अव्वल स्थानावर राहिला, तर न्यूझीलंड गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला.
Man Kills Father For Rs 10: केवळ 10 रुपयांसाठी वडिलांची हत्या, गुटख्यासाठी मुलाकडून धक्कदायक पाऊल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेShocking Crimes in India: ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत, गुटख्याच्या 10 रुपयांच्या वादातून 40वर्षीय एका व्यक्तीने त्याच्या वडिलांचा शिरच्छेद केला. नंतर आरोपीने वडिलांचे धडावेगळे शीर घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: अॅडम झंपाने टीम इंडियाला दिला तिसरा धक्का, श्रेयस अय्यरला केले क्लीन बोल्ड
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का लागला आहे.
Virat Kohli Half Century: विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण, भारताची धावसंख्या 130 धावांच्या पुढे
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अर्धशतक झळकावले आहे.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी व्यक्त केला मूक निषेध
Dipali Nevarekarसुप्रिया सुळे यांनी आज मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
IND vs AUS 1st Semi-Final: कुलदीपचा निष्काळजीपणा पाहून कोहली आणि रोहित संतापले, मैदानातच फटकारले
Nitin Kurheमहत्त्वाच्या सामन्यात कुलदीप यादव चेंडूच्या बाबतीत फॉर्ममध्ये नव्हता. कुलदीपच्या निष्काळजीपणामुळे भर मैदानात विराट कोहली आणि रोहित शर्मा संतापले.
Bhaskar Jadhav Leader of Opposition: भास्कर जाधव यांचे नाव निश्चित, पण विरोधी पक्षनेतेपदासाठी फॉर्म्युला काय? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव याचे नाव निश्चित केले आहे.