ठळक बातम्या
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: गिलनंतर रोहितही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, भारताने गमावली दुसरी विकेट
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा 28 धावा करुन बाद झाल आहे.
IND vs AUS 1st Semi-Final Live Scorecard: भारताची पहिली विकेट पडली, गिल पॅव्हेलियनमध्ये परतला; कोहली मैदानात आला
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. शुभमन गिल 8 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 31/1
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याला Governor CP Radhakrishnan यांची मंजुरी
Dipali Nevarekarबीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून पेटलेलं वातावरणावरून नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभार्थ्यांच्या खात्यावर आता थेट जमा होणार 3000 रुपये; तारीखही ठरली
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेफेब्रुवारी महिना उलटून मार्च महिना सुरु झाला तरी, लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. हा निधी केव्हा मिळणार याबाबत राज्यातील मंत्री अदिती तटकरे यांनीच माहिती दिली आहे. घ्या जाणून.
LoP in Maharashtra Assembly: विधानसभा विरोधीपक्ष नेते पदी शिवसेना उबाठा च्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस; उद्धव ठाकरेंनी दिलं पत्र
Dipali Nevarekarविधानसभेत विरोधीपक्ष नेते मिळवण्यासाठी एकूण सदस्यसंख्येच्या 10% आमदार असणं आवश्यक आहे. किंवा हा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या विशेषाधिकारावर अवलंबून आहे. हे दावे खोटे असल्याचं जाणकरांचं मत आहे.
IND vs AUS 1st Semi-Final Match Scorecard: ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवले 265 धावांचे लक्ष्य, स्मिथ-कॅरीने झळकावले अर्धशतक, शमीने घेतल्या 3 विकेट
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली, अॅलेक्स कॅरी 61 धावांवर बाद
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला आठवा धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 249/8
Army Recruitment Scam: सैन्यात भरतीच्या आमिषाने नांदेडच्या शेतकऱ्याला 1.75 लाख रुपयांचा गंडा; जाणून घ्या या फसवणूकीपासून तुम्ही कसे रहाल सुरक्षित
Dipali Nevarekarसैन्यात भरतीची तयारी करणाऱ्यांना भारतीय सैन्याची अधिकृत वेबसाइट आणि त्यांनी जारी केलेल्या अधिकृत भरती सूचना तपासून अर्ज करणं सोयीचं आहे.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली, स्मिथनंतर अक्षर पटेलने मॅक्सवेलचा उडवला त्रिफळा
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सहावा धक्का लागला आहे. अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलला क्लीन बोल्ड केले. मॅक्सवेलला 5 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. भारताचा स्कोर 207/6
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: शमीने उडवला स्टीव स्मिथचा त्रिफळा, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पाचवा धक्का लागला आहे. स्टीव स्मिथ 73 धावा करुन बाद झाल आहे. भारताचा स्कोर 198/5
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग लागू होताना कर्मचाऱ्यांचा पगार कसा मोजला जाईल?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे8 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे, ज्याचा लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. अपेक्षित पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि प्रमुख शिफारशी जाणून घ्या.
Santosh Deshmukh Murder Case: 'धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली खंडणीच्या संदर्भात बैठक'; भाजप आमदार Suresh Dhas यांचा मोठा आरोप (Video)
Prashant Joshiसरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खंडणी वसूल करण्याबाबत धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक झाली होती व या बैठकीबाबत मुंडे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले, असे धस म्हणाले आहेत.
Pakistan vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानला मिळाला नवा कर्णधार, बाबर आझमलाही संघातून वगळले
Nitin Kurheटी-20 मालिकेसाठी सलमान अली आगा याची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर मोहम्मद रिझवानला टी-20 संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय बाबर आझम आणि नसीम शाह यांनाही टी-20 संघात संधी मिळालेली नाही.
Pune Budget For 2025-26: पुणेकरांना दिलासा! करवाढ नाही, विलीन झालेल्या गावांसाठी 623 कोटी रुपये, 33 प्रमुख रस्त्यांसाठी निधी, PMC ने सादर केला 2025-26 चा अर्थसंकल्प
Prashant Joshiया अर्थसंकल्पात महसुली खर्चासाठी 7,093 कोटी आणि भांडवली कामांसाठी 5,524 कोटींचा समावेश आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प 11,601 कोटी रुपयांचा होता. त्यापैकी आतापर्यंत 6,500 कोटी (55%) वसूल झाले आहेत, एकूण 8,400 कोटी वसूल होण्याचा अंदाज आहे.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: रवींद्र जडेजाने पुन्हा केला चमत्कार, जोश इंग्लिसला बाद
Nitin Kurheदरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला चौथा धक्का लागला आहे. जोश इंग्लिस 11 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 146/4
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: रवींद्र जडेजाने लाबुशेनला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, ऑस्ट्रेलियाने गमावली तिसरा विकेट
Nitin Kurheभारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला तिसरा धक्का लागला आहे. मार्नस लाबुशेन 29 धावा करुन बाद. भारताचा स्कोर 110/3
Adoption Fraud at KEM Hospital: केईएम रुग्णालयात बेकायदेशीरपणे नवजात बाळ दत्तक घेण्याचा प्रकार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबनावट ओळखपत्रे तयार करून केईएम रुग्णालयात बेकायदेशीरपणे नवजात बाळ दत्तक घेतल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ठाण्यातील दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. वैद्यकीय आणीबाणीच्या चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.
Navneet Rana on Abu Azmi: 'तुमचा बाप औरंगजेबाची कबर घरात लावून घ्या'; नवनीत राणा अबू आझमींच्या वक्तव्यावर बरसल्या
Jyoti Kadamऔरंगजेबची कबर छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिलीय.