Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याला Governor CP Radhakrishnan यांची मंजुरी
बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून पेटलेलं वातावरणावरून नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याला महाराष्ट्राचे राज्यपाल CP Radhakrishnan यांनी मंजुरी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी होती. बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून पेटलेलं वातावरणावरून नैतिकतेच्या मुद्द्यावरून आणि वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. Minister Dhananjay Munde Resigns: अखेर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा; सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे वाढला होता दबाव.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement