IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: गिलनंतर रोहितही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला, भारताने गमावली दुसरी विकेट

ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा 28 धावा करुन बाद झाल आहे.

Rohit Sharma (Photo Credit -X)

India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्हन स्मिथच्या खांद्यावर आहे. तत्तपुर्वी, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. स्टीव स्मिथने 73 धावांची सर्वाधिक खेळी केली तर भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट घेतल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दुसरा धक्का लागला आहे. रोहित शर्मा 28 धावा करुन बाद झाल आहे. भारताचा स्कोर 43/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Tags

India Rohit Sharma Shubman Gill Virat Kohli Shreyas Iyer Axar Patel KL Rahul Hardik Pandya Ravindra Jadeja Mohammed Shami Kuldeep Yadav Varun Chakravarthy Rishabh Pant Washington Sundar Arshdeep Singh Harshit Rana Australia Jake Fraser-McGurk Travis Head Steven Smith Marnus Labuschagne Josh Inglis Alex Carey Glenn Maxwell Ben Dwarshuis Nathan Ellis Adam Zampa Spencer Johnson Sean Abbott Aaron Hardie Tanveer Sangha Cooper Connolly India Natioanl Cricket Team Australian Men's Cricket Team India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team ICC Chmapions Trophy 2025 India vs Australia 1st Semi-Final IND vs AUS IND vs AUS 1st Semi-Final भारत रोहित शर्मा शुभमन गिल विराट कोहली श्रेयस अय्यर अक्षर पटेल केएल राहुल हार्दिक पंड्या रवींद्र जडेजा मोहम्मद शमी कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती ऋषभ पंत वॉशिंग्टन सुंदर अर्शदीप सिंग हर्षित राणा ऑस्ट्रेलिया जेक फ्रेझर-मॅकगर्क ट्रॅव्हिस हेड स्टीव्हन स्मिथ मार्नस लाबुशेन जोश इंग्लिस अॅलेक्स कॅरी ग्लेन मॅक्सवेल बेन द्वारशुइस नाथन एलिस अॅडम झांपा स्पेन्सर जॉन्सन शॉन अॅबॉट आरोन हार्डी तनवीर संघा कूपर कॉनोली भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला उपांत्य सामना
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement