ठळक बातम्या
Sushil Kumar Bail: सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा; सागर धनखड हत्या प्रकरणात जामीन मंजूर
Jyoti Kadamऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनखडच्या हत्येप्रकरणी तो 2021 पासून तुरुंगात होता. 2023 च्या सुरुवातीला त्यांना अंतरिम जामीन मिळाला होता.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: देव पावला! भारताला मिळाली दुसरी विकेट ट्रेव्हिस हेड बाद; वरुण चक्रवर्ती ने केली कमाल
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा धक्का लागला आहे. ट्रेव्हिस हेड 33 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 58/2
Blast Caught on Camera in Hyderabad: बेकायदेशीर गॅस-सिलिंडर विक्री दुकानात स्फोट; मालक गंभीर जखमी (Watch Video)
Jyoti Kadamकुकटपल्लीच्या बाग अमीर भागात बेकायदेशीर गॅस भरण्याचे दुकान चालवले जात होते. त्या दुकानात स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानाचा मालक यात गंभीर जखमी झाला.
IND vs AUS 1st Semi-Final: सेमीफायनल सामन्यात टीम इंडिया काळी पट्टी घालून मैदानात का उतरली? यामागील जाणून घ्या कारण
Nitin Kurheमुंबईचे दिग्गज पद्माकर शिवलकर यांच्या निधनानंतर, टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हातावर काळ्या पट्ट्या बांधून उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी उतरले.
महायुती सरकारमध्ये पहिली विकेट पडली, दुसरीची प्रतीक्षा! Dhananjay Munde यांच्या नंतर आणखी एक मंत्री चर्चेत; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेधनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुती सरकारमधील आणखी एक मंत्री राजीनाम्याच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी या मंत्र्यास तुर्तास तरी पाठिंबा दर्शवला असला तरी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे.
Odisa: ऑनलाइन गेमिंगच्या आहारी जाऊन तरुणाने केली आई, वडील आणि बहिणीची हत्या, ओडीसा येथील घटना
Shreya Varkeओडीसा येथे 22 वर्षीय तरुणाने आई-वडील आणि बहिणीला दगड आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करून ठार मारल्याची घटना काल रात्री उशिरा घडली. जगतसिंगपूर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयबाडा गावात घडली असून मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादानंतर आरोपीने वडील प्रशांत सेठी, आई कनकलता आणि बहीण रोसलिन यांच्यावर हल्ला केला.
Pimpri-Chinchwad Traffic: पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी लवकरच संपणार; नवीन रस्ते, मिसिंग लिंक्ससह 25 प्रमुख जंक्शन्सवरील ट्राफिक कमी करण्यासाठी PCMC ची मोठी योजना
टीम लेटेस्टलीया प्रस्तावाचा एक भाग म्हणजे मिसिंग लिंक रोड बांधणे, ज्यामुळे पर्यायी मार्ग मिळतील आणि आधीच गर्दी असलेल्या महामार्गांवरील अवलंबित्व कमी होईल. सध्या, या मिसिंग लिंक रोडपैकी 11.36 किमी पेक्षा जास्त रस्ते विकसित केले जात आहेत.
IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या षटकात पहिला धक्का, कोनोली खाते न उघडताच बाद
Nitin Kurheभारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का लागला आहे.
अभिनेत्री Rashmika Mandanna ने बेंगळुरू चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यास नकार दिल्याचा दावा; आमदार Ravikumar Ganiga यांनी केली टीका (Video)
Prashant Joshiगनिगा यांच्या मते, अभिनेत्रीने कर्नाटक चित्रपट उद्योगातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, तरीही तिने या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले आणि कर्नाटक तसेच कन्नड भाषेचा अनादर केला. त्यांच्या मते, या कार्यक्रमासाठी रश्मिकाला वारंवार बोलावण्यात आले होते, पण तिने वेळ नसल्याचे सांगून येण्यास नकार दिला.
IND vs AUS 1st Semi-Final Live Toss Update: महत्वपुर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले.
IND vs AUS, Champions Trophy 2025 Semi Final Records: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष; अनेक मोठे रेकॉर्ड्स बनण्याची शक्यता
Jyoti Kadamभारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आहे. त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. या महत्त्वपूर्व सामन्यापूर्वी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोणते विक्रम मोडले जाऊ शकतात आणि नवीन विक्रम बनवले जाऊ शकतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Viral Video: अंध पालकांना घेऊन गेला जगन्नाथ पुरी धाम, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कलयुगातील श्रावण बाळ चर्चेत
Shreya Varkeश्रावण बाळची कहाणी खूप लोकप्रिय आणि प्रेरणादायी आहे. प्रत्येक पालकाला आपला बाळ श्रावण बाळ सारखा असावा असे वाटते, आपल्या अंध पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारा आदर्श मुलगा अशी श्रावण कुमारची ओळख आहे. श्रावण त्याच्या अंध वृद्ध पालकांना अनवाणी पायांनी खांद्यावर अनेक पवित्र ठिकाणी घेऊन गेले होते.
1xBet तर्फे स्टार क्रिकेटपटू हेनरिक क्लासेन याची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती
टीम लेटेस्टलीदक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया इथे जन्माला आलेल्या हेनरिक क्लासेनने आपल्या कारकिर्दीची सुरूवात स्थानिक नॉदर्न संघाबरोबर 2011 मध्ये केली. 2018 मध्ये त्याला इंडियन प्रिमियर लीगचा संघ राजस्थान रॉयल्सनी करारबद्ध केले. तिथून त्याच्या जगातील सर्वात लोकप्रिय म्हणून गणल्या जात असलेल्या इंडियन प्रिमियर लीगच्या कारकिर्दीला सुरूवात झाली.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना धक्का, मंत्रिमंडळातील पहिली विकेट; अजित पवारांना 'उशीरा सूचलेले शहानपण'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक घडामोडी नाट्यमयरित्या घडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. या राजीनाम्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही नैतिक धक्का बसला आहे.
PM Narendra Modi Inaugurates Wildlife Centre at Vantara: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले गुजरातमधील 'वंतारा' वन्यजीव बचाव केंद्राचे उद्घाटन (Video)
Prashant Joshiवंतारा वाइल्डलाइफ सेंटर हे गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये 3,000 एकरांवर पसरलेले प्राणी बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2024 मध्ये याची स्थापना करण्यात आली.
Suhana Khan Pics: अभिनेत्री सुहाना खान बालीत घेत आहे सुट्यांचा आनंद, स्टायलिश ड्रेसमधले फोटोज केले पोस्ट
Shreya Varkeबॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो शेअर करून चर्चेत असते. चाहते तिच्या आगामी 'किंग' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये ती तिचे वडील आणि सुपरस्टार शाहरुख खानसोबत दिसणार आहे. दरम्यान, सुहानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत, जे वेगाने व्हायरल होत आहेत. या छायाचित्रांमध्ये सुहाना इंडोनेशियातील बाली येथे सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत आहे.
IND vs AUS Semi-Final: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईची खेळपट्टी बदलली, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ?
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना काही तासांत सुरू होईल. टीम इंडिया दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने खेळत आहे. मात्र, आता मोठ्या सामन्याआधी खेळपट्टीच बदलली आहे.
Mira-Bhayandar New Transport Office: मीरा-भाईंदरमध्ये नवीन उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय; मिळाला MH-58 आरटीओ क्रमांक
Prashant Joshiपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक 2009 पासून मीरा-भाईंदरमधील रहिवाशांचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे, मीरा-भाईंदरमध्ये परिवहन विभागाचे उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय उघडले जात आहे.
IND vs AUS, CT 2025 Semi Final Live Telecast On DD Sports: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल? जाणून घ्या
Jyoti Kadamचॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रसारण हक्क डीडी स्पोर्ट्सकडे आहेत. जे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रदान करेल.