Blast Caught on Camera in Hyderabad: बेकायदेशीर गॅस-सिलिंडर विक्री दुकानात स्फोट; मालक गंभीर जखमी (Watch Video)

कुकटपल्लीच्या बाग अमीर भागात बेकायदेशीर गॅस भरण्याचे दुकान चालवले जात होते. त्या दुकानात स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दुकानाचा मालक यात गंभीर जखमी झाला.

Photo Credit- X

Blast Caught on Camera in Hyderabad: कुकटपल्लीच्या बाग अमीर भागात सोमवारी गॅस भरण्याच्या दुकानात स्फोट झाल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे हे दुकान बेकायदेशीररित्या सुरू होते. झालेल्या स्फोटामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या स्फोटात दुकान मालक शंकर गंभीर जखमी झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि लोक घटनास्थळी धावले. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी तातडीने पोहोचले. सध्या स्फोटाचे कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

बेकायदेशीर गॅस-सिलिंडर विक्री दुकानात स्फोट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement