IND vs AUS 1st Semi-Final Live Score Update: रवींद्र जडेजाने पुन्हा केला चमत्कार, जोश इंग्लिसला बाद
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला चौथा धक्का लागला आहे. जोश इंग्लिस 11 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 146/4
India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) पहिला उपांत्य सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाने गट टप्प्यात शानदार कामगिरी केली आणि त्यांचे सर्व सामने जिंकले. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्हन स्मिथच्या खांद्यावर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला चौथा धक्का लागला आहे. जोश इंग्लिस 11 धावा करुन बाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 146/4
Tags
India
Rohit Sharma
Shubman Gill
Virat Kohli
Shreyas Iyer
Axar Patel
KL Rahul
Hardik Pandya
Ravindra Jadeja
Mohammed Shami
Kuldeep Yadav
Varun Chakravarthy
Rishabh Pant
Washington Sundar
Arshdeep Singh
Harshit Rana
Australia
Jake Fraser-McGurk
Travis Head
Steven Smith
Marnus Labuschagne
Josh Inglis
Alex Carey
Glenn Maxwell
Ben Dwarshuis
Nathan Ellis
Adam Zampa
Spencer Johnson
Sean Abbott
Aaron Hardie
Tanveer Sangha
Cooper Connolly
India Natioanl Cricket Team
Australian Men's Cricket Team
India Natioanl Cricket Team vs Australian Men's Cricket Team
ICC Chmapions Trophy 2025
India vs Australia
1st Semi-Final
IND vs AUS
IND vs AUS 1st Semi-Final
भारत
रोहित शर्मा
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
अक्षर पटेल
केएल राहुल
हार्दिक पंड्या
रवींद्र जडेजा
मोहम्मद शमी
कुलदीप यादव
वरुण चक्रवर्ती
ऋषभ पंत
वॉशिंग्टन सुंदर
अर्शदीप सिंग
हर्षित राणा
ऑस्ट्रेलिया
जेक फ्रेझर-मॅकगर्क
ट्रॅव्हिस हेड
स्टीव्हन स्मिथ
मार्नस लाबुशेन
जोश इंग्लिस
अॅलेक्स कॅरी
ग्लेन मॅक्सवेल
बेन द्वारशुइस
नाथन एलिस
अॅडम झांपा
स्पेन्सर जॉन्सन
शॉन अॅबॉट
आरोन हार्डी
तनवीर संघा
कूपर कॉनोली
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
पहिला उपांत्य सामना
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement