Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी व्यक्त केला मूक निषेध

सुप्रिया सुळे यांनी आज मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Supriya Sule X @ANI

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी NCP-SCP leader Supriya Sule यांनी आज पुण्यामध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मूक निषेध व्यक्त केला आहे. आज धनयंजय मुंडे यांनी या प्रकरणी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रुरतेने हत्या झाली त्याचे फोटो वायरल झाले आहेत. ते फोटो पाहून सारा महाराष्ट्र हळहळला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांची आरोपींना फाशीची मागणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement