ठळक बातम्या

Terrorist Plot at Kumbh Mela Foiled: कुंभमेळ्यातील दहशतवादी कट उधळला! ISI संबंधित असलेल्या बब्बर खालसा अटक; शस्त्रास्त्र जप्त

Bhakti Aghav

बब्बर खालसा हा पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप आहे. याबाबत, उत्तर प्रदेशचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

नागपूर मध्ये 3 चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन केलं लंपास; चुकीची वायर कापली अन सीसीटीव्हीत झाले कैद (Watch Video)

Dipali Nevarekar

नागपूर मध्ये चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Media Monitoring Centre: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! Fact-Checking आणि News Analysis करण्यासाठी 10 कोटी रुपयांचे मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार

Bhakti Aghav

आता प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी एक मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.

IT Park in Satara: साताऱ्यासाठी आनंदाची बातमी! सरकारने दिली आयटी पार्क प्रस्तावाला मान्यता दिली, लवकरच होणार पूर्ण

Prashant Joshi

पुण्यात जमिनीची उपलब्धता मर्यादित असल्याने, साताऱ्यात आयटी पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करण्यात आले आहे.

Advertisement

Bodybuilde Dies After Heart Attack: बॉडीबिल्डर Jodi Vance चे 20 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 'धोकादायक’ पदार्थांमुळे तीव्र डिहायड्रेशन झाल्याची शंका

Prashant Joshi

जोडी व्हॅन्सने 2024 च्या टेक्सासच्या एनपीसी बॅटलच्या महिला फिजिक विभागात तिसरे स्थान मिळवले होते. ती नियमितपणे तिच्या शरीरयष्टीचे, विचारांचे आणि कोट्सचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 8 हजारहून अधिक फॉलोअर्स होते.

New Colour Code for Govt School Buildings: ओडिशातील सर्व सरकारी शाळांच्या इमारती एकाच रंगाच्या असणार; सरकारने जारी केला नवीन रंग कोड

Bhakti Aghav

शाळांची ओळख आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व सरकारी शाळांमध्ये एकसमान रंग कोड स्वीकारला जावा, असंही सरकारने म्हटलं आहे.

Maharashtra Drug-Trafficking Cases: महाराष्ट्रात 2024 मध्ये 4,000 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त; 14,000 लोकांना अटक

टीम लेटेस्टली

सरकारने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 1,153 गुन्हे दाखल करण्यात आले, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 1,342 जणांना अटक करण्यात आली आणि या प्रदेशात 513 कोटी रुपयांचे जप्ती नोंदवण्यात आली.

Abu Asim Azmi Reaction On Suspension: 'माझे निलंबन ही सरकारची मनमानी, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका'; निलंबनानंतर अबू आझमी यांची संतापजनक प्रतिक्रिया

Bhakti Aghav

अबू आझमी यांनी त्यांचे निलंबन 'मनमानी' असल्याचे म्हटले आहे. तसचे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही सपा आमदाराने केला आहे.

Advertisement

Holi 2025 Additional Special Trains: प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी Konkan Railway चालवणार अतिरिक्त स्पेशल ट्रेन्स, जाणून घ्या यादी

Prashant Joshi

उदय तिथीनुसार होलिका (holika dahan date) दहन 13 मार्च 2025 ला असणार आहे. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येते.

MBBS Student Dies By Suicide In Kota: 'मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही'; कोटामध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या

Bhakti Aghav

राजस्थानमधील कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तो गेल्या तीन वर्षांपासून कोटा येथे राहत होता.

Telangana Student Shot Dead in America: अमेरिकेत तेलंगणाच्या विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या, 5 महिन्यांत तिसरी घटना

Bhakti Aghav

प्रवीणचा चुलत भाऊ अरुणने सांगितले की, प्रवीण विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे एमएसचे शिक्षण घेत होता. बुधवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूची माहिती दिली.

Kedarnath Ropeway Project: भाविकांसाठी खुशखबर! सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यान रोपवे प्रकल्पाला मान्यता; प्रवासाचा वेळ 36 मिनिटांपर्यंत होणार कमी

टीम लेटेस्टली

केदारनाथ मंदिरापर्यंतच्या प्रवासात गौरीकुंडपासून 16 किमीचा चढाईचा एक आव्हानात्मक मार्ग आहे आणि सध्या हा प्रवास पायी किंवा घोड्यावरून, पालखी आणि हेलिकॉप्टरद्वारे केला जातो. मंदिराला भेट देणाऱ्या यात्रेकरूंना सुविधा देण्यासाठी आणि सोनप्रयाग आणि केदारनाथ दरम्यान बारमाही संपर्क व्यवस्थेची खातरजमा करण्यासाठी प्रस्तावित रोपवेची योजना आहे.

Advertisement

Pune Domestic Violence Case: 'मंगळसूत्र नाही, टिकली नाही... मग तुझा नवरा तुझ्यामध्ये का रस दाखवेल?'; घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात न्यायाधीशांनी महिलेला विचारला प्रश्न

Prashant Joshi

लिंक्डइनवर अंकुर आर. जहागीरदार यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नमूद केले की, हे जोडपे काही काळापूर्वी वेगळे झाले होते आणि न्यायाधीश त्यांना त्यांचा वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्यास प्रोत्साहित करत होते. मात्र, न्यायाधीशांनी महिलेने मंगळसूत्र न घालणे, तसेच टिकली न लावणे यावर प्रश्न उपस्थित केले.

Jaishankar on Kashmir Issue: 'काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला...'; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मोठे विधान

Bhakti Aghav

जयशंकर यांनी काश्मीर प्रश्न जवळजवळ सुटला, असं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकने आयोजित केलेल्या 'जगात भारताचा उदय आणि भूमिका' या सत्रात ते बोलत होते.

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेची तारीख निश्चित; यंदा 3 जुलै पासून भाविक घेऊ शकतात बाबा बर्फानी यांचे दर्शन

Prashant Joshi

साधारणपणे ही यात्रा स्कंद षष्ठीच्या शुभ मुहूर्तावर सुरू होते आणि श्रावण पौर्णिमेला संपते. वर्षाच्या या काळात, यात्रेकरूंसाठी इथले हवामान खूपच आल्हाददायक असते. वर्षभर हा परिसर बर्फाने झाकलेला असतो, त्यामुळे त्या महिन्यांत येथे भेट देता येत नाही.

INS Ranvir Explosion: भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर AC मध्ये चुकीचा गॅस भरल्याने स्फोट; 3 वर्षांनंतर खाजगी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

Bhakti Aghav

ही घटना 18 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4:30 ते 5:00 च्या दरम्यान घडली. त्यावेळी, आयएनएस रणवीर नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस-कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते त्याच्या तळावर परतणार होते.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, गुरुवार 06 मार्च 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, गुरुवार 06 मार्च 2025 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Air India कडून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत Simulator Trainer Pilot निलंबित; प्रशिक्षणार्थी 10 पायलट्सना देखील सध्या Flying Duties ठेवले दूर

Dipali Nevarekar

एअर इंडियाने स्वतःहूनच हे प्रकरण डीजीसीएला कळवले आहे. दरम्यान त्यांनी व्हिसलब्लोअरचे केलेल्या कृत्याचं कौतुक केले आहे.

NZ Beat SA 2nd Semi-Final Match Scorecard: न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी केला पराभव, किवीचा अंतिम फेरीत प्रवेश; भारताशी होणार लढत

Nitin Kurhe

या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारत आणि न्यूझीलंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 50 षटकात 312 धावा करु शकला.

Rohit Sharma Captaincy Record In ICC Tournament: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा प्रवेश, आयसीसी स्पर्धांमध्ये कशी आहे कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी; वाचा येथे

Nitin Kurhe

आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माचे स्थान वाढत आहे. फक्त चार वर्षांत, रोहित शर्माने भारतीय संघाला 26 वेळा विजय मिळवून दिला आहे. 2021 मध्ये रोहित शर्माने विराट कोहलीकडून कमान स्वीकारली. तेव्हापासून, रोहित शर्माने चार आयसीसी स्पर्धांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.

Advertisement
Advertisement