नागपूर मध्ये 3 चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन केलं लंपास; चुकीची वायर कापली अन सीसीटीव्हीत झाले कैद (Watch Video)

नागपूर मध्ये चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Theft (PC - Pixabay)

नागपूर मध्ये 3 चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या भानेगाव येथे अख्खं एटीएम सेंटर पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवार 4 मार्च दिवशी रात्री पावणे दोनच्या सुमाराची आहे. या एटीएम मशीनची किंमत दोन लाख दहा हजार रुपये असून, चोरांनी एकूण २,५२,३०० रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान सीसीटीव्ही वर त्यांनी काळा स्प्रे मारून वायर कापल्या. पण चूकीची वायर कापली गेल्याने चोरीची घटना सीटीव्हीमध्ये कैद झाली. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

नागपूरात अख्खं एटीएम मशीन लंपास

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement