ठळक बातम्या
Hathras Polythene Factory Fire: हाथरसमधील एका प्लास्टिक फॅक्टरीला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
Shreya Varkeहाथरसच्या सादाबाद शहरातील पॉलिथिन फॅक्टरीला गुरुवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सादाबाद अग्निशमन कार्यालयाचे प्रभारी दीपक कुमार यांनी सांगितले की, चौधरी चरणसिंग तिराहा जवळील कारखान्यात रात्री एकच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
1xBet आणि सुरेश रैना IPL दरम्यान जबाबदारीने सट्टेबाजी करण्याबाबत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIPL 2025 च्या आधी, चाहते त्यांच्या आवडत्या संघांच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. जशी सामन्यांबाबत उत्सुकता वाढते तशी बेट्स मध्येही वाढ होते – भावना अधिक उत्कट होतात आणि सामन्यांच्या निकालाचा अंदाज वर्तवण्याच्या इच्छेचे रूपांतर सट्टेबाजीत होते.
Mumbai: 'माझी आई खूप तुटली आहे...', असा संदेश लिहून एका व्यक्तीने हॉटेलच्या खोलीत केली आत्महत्या
Shreya Varkeमुंबईत आत्महत्येची एक घटना समोर आली आहे. 41 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कंपनीच्या वेबसाइटवर आपल्या कुटुंबाच्या नावाने अंतिम संदेश लिहून आत्महत्या केली. त्या व्यक्तीने आपल्या शेवटच्या मेसेजमध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि तिच्या नातेवाईकाला जबाबदार धरलं होतं. निशांत त्रिपाठी असे मृताचे नाव आहे. मृताचे कुटुंब कानपूरयेथे राहत असून तो अॅनिमेशन इंडस्ट्रीत काम करत होता.
HSC Answer Paper Kamothe: कामोठे बस स्टँड परिसरात सापडले एचएससी बोर्ड परिक्षा उत्तरपत्रिकांचा गठ्ठा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMaharashtra HSC Exam 2025: कामोठे बस स्टँडजवळ बारावीच्या उत्तरपत्रिकांचा एक बंडल बेकायदेशीर आढळला, ज्यामुळे परीक्षेच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. जबाबदार शिक्षकाविरुद्ध कारवाई सुरू असताना महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या गुणांवर कोणताही परिणाम होणार नाही.
Australia: ऑस्ट्रेलियन विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, मेंटेनन्स वर्कर असल्याचे भासवून बंधूक घेऊन 17 वर्षीय मुलगा चढला होता विमानात, चौकशीनंतर तरुणाला केली अटक
Shreya Varkeऑस्ट्रेलियन विमानतळावर एक 17 वर्षीय मुलगा बंदुकीसह विमानात चढला आणि त्याला वैमानिक आणि दोन प्रवाशांनी रोखले असता. व्हिक्टोरिया राज्यातील एव्हलॉन विमानतळावर गुरुवारी पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मुलाला निःशस्त्र करण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले. संशयिताला हाताळणारे प्रवासी बॅरी क्लार्क यांनी सांगितले की, मुलाने स्वत:ला मेंटेनन्स वर्कर असल्याचे भासवले होते आणि विमानाच्या प्रवेशद्वारावर एका फ्लाइट अटेंडंटने चौकशी केली असता तो चिडला.
Nitin Gadkari On Road Safety: रस्त्यांचे चुकीचे आराखडे अपघातास कारण; नितीन गडकरी यांचे अभियंत्यांवर खापर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते सुरक्षेत निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल अभियंते, सल्लागार आणि कंत्राटदारांवर टीका केली. त्यांनी रस्ते सुरक्षेतील खराब डिझाइन, अपुरे संकेतस्थळ आणि सदोष डीपीआर हे अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे अधोरेखित केले. ग्लोबल रोड इन्फ्राटेक समिटमधील त्यांच्या वक्तव्यांबद्दल अधिक वाचा.
Jalgaon Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; आईच्या हातातून नेले हिसकावून
Dipali Nevarekarसध्या ग्रामस्थांकडून बिबट्याला जेराबंद करून जंगलात सोडण्याची मागणी केली जात आहे.
Women's Day 2025: PM Narendra Modi यांच्या सुरक्षा ताफ्यात इतिहासात पहिल्यांदाच ADGP ते Constable केवळ महिला कर्मचारी; 'वूमन्स डे' चं ठरणार अनोखं सेलिब्रेशन!
Dipali Nevarekarवरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी आणि गृहसचिव निपुणा तोरावणे सुरक्षा व्यवस्थेचे पर्यवेक्षण करतील, असे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले आहेत.
Vinesh Phogat Announces Pregnancy: विनेश फोगाट होणार आई; सोशल मीडीयात शेअर केली गोड बातमी
Dipali Nevarekarविनेश फोगाट ने पॅरिस ऑलिम्पिक नंतर कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या विनेश हरियाणात कॉंग्रेस आमदार आहे.
IAS Officers Transfer in Maharashtra: महाराष्ट्र मध्ये अजून 8 आयएएस ऑफिसर्सची बदली
Dipali Nevarekarमहाराष्ट्र सरकार कडून आठ दिवसांपूर्वीच 7 वरिष्ठ आयएएस अधिकार्यांचे खांदेपालट करण्यात आले होते. त्यामध्ये अअता अजून 8 जणांची भर पडली आहे.
Blood Moon 2025: होळीच्या दिवशी आकाशात दिसणार 'ब्लड मून'; जाणून घ्या कधी, कुठे, कसा पहाल हा नजारा
Dipali Nevarekarभारतातून पूर्ण चंद्र ग्रहण पाहण्यासाठी सप्टेंबर 2025 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. 7-8 सप्टेंबरला भारतीयांना चंद्रग्रहण पाहता येणार आहे.
CSMT Railway Station Suicide Case: सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या बाथरूम मध्ये तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; हाताची नस कापली
Dipali Nevarekarतरूणीची ओळख पटवण्याचा आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय नेमका का घेतला? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
April May 99 Teaser: रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चा टीझर झाला प्रदर्शित; Riteish Deshmukh कडूनही शुभेच्छा (Watch Video)
Dipali Nevarekarआज रितेश देशमुख यांनी सिनेमाचा टीझर रीलीज करत सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Mumbai Shocker: मुंबईमधील जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना अटक, गुन्हा दाखल
Prashant Joshiमाहितीनुसार, अल्पवयीन मुलगी जोगेश्वरी पूर्व येथे राहत होती, परंतु घरी काही वाद झाल्यामुळे ती घराबाहेर पडली आणि स्टेशनकडे निघून गेली. स्टेशनवर तिची एका ओळखीच्या व्यक्तीशी भेट झाली आणि नंतर त्याने तिला एका खोलीत नेले.
Bhaiyyaji Joshi On Marathi Language Row: 'माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे'; भैय्याजी यांचे मराठी भाषेवरील विधानावर स्पष्टीकरण
Bhakti Aghavराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी गुरुवारी मराठी भाषेवरील त्यांच्या विधानावरून माघार घेत स्पष्टीकरण दिलं आहे.
Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं'
Dipali Nevarekarभारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
Haryana Shocker: अल्पवयीन मुलीची वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या; पीडितेच्या वडिलांनी 3 जणांवर केला बलात्कार केल्याचा आरोप
Bhakti Aghavमृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, जीआरपी पोलिस ठाण्याने आरोपी तुषार, कमल आणि मनजीत यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत अपहरण आणि एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Ramadan 2025: रमजानमध्ये उपवास न ठेवल्याबद्दल Mohammed Shami ट्रोल; मौलाना म्हणाले- 'त्याने मोठे पाप केले आहे'
Prashant Joshiमौलाना म्हणाले, ‘मोहम्मद शमीने उपवास न ठेवण्याचा गुन्हा केला आहे.’ मोहम्मद शमीला सल्ला देताना त्यांनी असेही म्हटले की, शरियतचे नियम आणि कायदे आहेत आणि त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
BJP MP Tejasvi Surya शास्त्रीय गायिका Sivasri Skandaprasad सोबत अडकले लग्नबंधनात
Dipali NevarekarBJP MP Tejasvi Surya शास्त्रीय गायिका Sivasri Skandaprasad यांच्या लग्नाच्या दिवशी काशी यात्रा, जीरीगे बेला मुहूर्त आणि लाजा होम असे पारंपारिक विधी पार पडले.
Marathi Language Row: 'मराठी ही मुंबई, महाराष्ट्राची भाषा आहे, ती स्वीकारली पाहिजे'; आरएसएस नेते भैय्याजी जोशी यांच्या विधानावर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण
Prashant Joshiजाधव यांनी विधानसभेत यावर सरकारचा प्रतिसाद मागितला असता, फडणवीस म्हणाले, भैय्याजी काय म्हणाले ते मी ऐकले नाही, पण मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे आणि ती भाषा बोलली पाहिजे.