1xBet आणि सुरेश रैना IPL दरम्यान जबाबदारीने सट्टेबाजी करण्याबाबत
IPL 2025 च्या आधी, चाहते त्यांच्या आवडत्या संघांच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. जशी सामन्यांबाबत उत्सुकता वाढते तशी बेट्स मध्येही वाढ होते – भावना अधिक उत्कट होतात आणि सामन्यांच्या निकालाचा अंदाज वर्तवण्याच्या इच्छेचे रूपांतर सट्टेबाजीत होते.
IPL 2025 च्या आधी, चाहते त्यांच्या आवडत्या संघांच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत. जशी सामन्यांबाबत उत्सुकता वाढते तशी बेट्स मध्येही वाढ होते – भावना अधिक उत्कट होतात आणि सामन्यांच्या निकालाचा अंदाज वर्तवण्याच्या इच्छेचे रूपांतर सट्टेबाजीत होते.
एक जबाबदार ऑपरेटर म्हणून 1xBet नेहमी नशीबापेक्षा ज्ञान आणि अनुभवाचा आधार घेण्यासाठी आपल्या ग्राहकांना उत्तेजन देते. या तत्त्वाला प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि रिस्पॉन्सिबल गेमींगचा ब्रॅंड अॅबॅसिडर सुरेश रैनानेही पाठिंबा दिला आहे जो वापरकर्त्यांना सट्टेबाजी करताना ती संयमाने आणि सांभाळून करण्याचा सल्ला देतो. “जेंव्हा एड्रेनालाईनचा प्रभाव जास्त असतो तेंव्हा काय होत हे मला माहिती आहे आणि तुम्ही गेम मध्ये असता, परंतू जर तुम्ही चुकीचे निर्णय घेतलेत तर जिंकणे निव्वळ अशक्य आहे. म्हणूनच मैदानावर पाऊल ठेवण्यापूर्वी मी नेहमीच लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडा वेळ काढायचो. मी त्याचा नेहेमी आनंद घेतला परंतू भावनांना माझ्यावर वरचढ होऊ दिले नाही. “क्रिकेट मध्ये डावपेच आणि योग्य निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे सुरेश म्हणतो.
1xBet टीमला असे वाटते की सुरेश रैनाचा प्रभाव आणि लोकप्रियता यामुळे वापरकर्त्यांना खेळाबाबत अंदाज अधिक जबाबदारीने वर्तवता येईल. “भारतात क्रिकेट हा एक प्रतिष्ठित खेळ आहे ज्याला राष्ट्रीय खेळाचा दर्जा आहे. IPL सामन्यांदरम्यान स्पर्धेत लोकांचा रस वाढणे आणि वापरकर्त्यांनी त्यांच्या आवडत्या संघाला पाठिंबा देणे आम्हाला अपेक्षित आहे. “उदाहरण म्हणजे IPL 2024 दरम्यान 1xBet वर नवीन नोंदण्यांमध्ये 22% वाढ झाली तर बेटवरील एकूण सरासरी रकमेत 32% वाढ दिसून आली,” असे 1xBet च्या मार्केटींग प्रमुख इरिना कपूर म्हणाल्या. “पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सट्टेबाजी करताना संयम आणि सावधानतेचा दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे. आमचे बहुतेक वापरकर्ते या तत्त्वाचे पालन करतात आणि असे वापरकर्ते असणे हे सुखावणारे आहे.”
वॅम, 26 वर्षांचा
वॅमला क्रिकेट आणि संगीत आवडते आणि त्याला माहित आहे की खेळ प्रामुख्याने मजेदार असावा. एकदा, त्याने 100 रुपयांचा अॅक्युम्युलेटर बेट लावली ज्याची एकूण शक्यता 40 होती. तो जिंकला तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. पण त्याने लगेच स्वत:ला सांगितले, “हा ज्ञान आणि विश्लेषण यांचा अनोखा मिलाप होता ज्या द्वारे अंदाज व्यक्त करून मी जिंकलो.” वॅमला त्याच्या खेळाच्या ज्ञानावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तो गेमचा आनंद घेतो आणि काहीही जिंकला तरी त्याला बोनस समजतो. त्याला अॅप वापरायला सोपे असल्याने ते आवडते आणि क्रिकेट, बेसबॉल, फूटबॉल आणि बास्केटबॉल बाबत आपले ज्ञान पडताळायचा त्याचा प्रयत्न असतो. त्याच्यासाठी गेम ही करमणूक आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे.
डॉक्टर, 28 वर्षांचा आहे
डॉक्टरला आपले नाव उघड करायचे नाही. त्याला खेळ, चांगले पदार्थ आणि प्रवास करायला आवडते. आणि मोकळ्या वेळात तो खेळण्याचा आनंद घेतो. त्याला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे वापरायला सोपा असलेला प्लॅटफॉर्म: चॅट सपोर्ट, विविध डिपॉझिट आणि विथड्रॉवल मेथड्स, ऍनालिटिकल टूल्स – या सगळ्याने योग्य निर्णय घ्यायला मदत होते. तो म्हणतो “मी अनेक वेळा जिंकलो आहे". “पण प्रत्येक वेळी माझा ज्ञान आणि अनुभव याच्या मिलापाने ते शक्य झाले." तो खेळाकडे जबाबदारीने पाहतो, त्याच्या मर्यादा स्पष्टपणे जाणून घेतो आणि तो उत्पन्नाचा स्रोत नसून एक मनोरंजक आव्हान मानतो. “उधारीवर खेळायचे नाही हे मी पक्के ठरवले, त्यामुळे मी माझ्या छंदाचा आनंद घेतो." त्याला सर्वात जास्त प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे त्याचे ज्ञान तपासण्याची संधी.
कुमार, 30 वर्षाचा अभियंता आहे
कुमारला पत्ते लहानपणापासून आवडतात आणि तो त्याच्या आवडत्या क्रिकेट संघाचा सामना कधीही चुकवत नाही. त्याच्या या आवडीने त्याला 1xBet प्लॅटफॉर्मकडे खेचले जिथे तो "21" या गेममध्ये आपले कौशल्य आजमावतो आणि क्रिकेटवर अंदाज वर्तवतो. “मी कधीच नशिबावर अवलंबून नसतो. मी अनेक सामने बघतो, संघांचे विश्लेषण करतो, आकडेवारी तपासतो आणि मग मी माझे निर्णय घेतो,” असे कुमार सांगतो. एकदा त्याने 7 वर 1600 रूपयांचा सट्टा लावला आणि 8500 रुपये जिंकले – ही अद्भूत घटना तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे जुळवून आणू शकता. त्याला हे माहिती आहे की ज्ञान आणि अनुभवाशिवाय यश मिळूच शकत नाही त्यामुळे तो या गेमला वैचारिक करमणूक असे समजतो. त्याच्यासाठी हा त्याच्या क्रिकेटच्या प्रेमाचा थोडा आर्थिक लाभ मिळवण्याचा मार्ग आहे परंतू तो हे विसरत नाही की हा गेम आहे जो नियंत्रणात आणि निव्वळ करमणूक म्हणून राहिला पाहिजे.
सुरेश रैनासारख्या प्रसिद्ध खेळाडूंनी जबाबदार गेमिंगला दिलेल्या पाठिंब्यामुळे, 1xBet खेळाडूंना जुगाराबाबत जाणीवपूर्वक दृष्टिकोनाचे महत्त्व आठवण करून देऊ शकते आणि प्लॅटफॉर्मद्वारे ऑफर केलेल्या जबाबदार गेमिंग साधनांचे प्रदर्शन करू शकते.
1xBet चे वापरकर्ते ठराविक कालावधीसाठी डिपॉझिट लिमिट्स ठरवू शकतात ज्यामुळे त्यांना नियोजित बेटींगच्या मर्यादेत राहणे शक्य होते. सर्व बेट्सवर एकूण रकमेची आणि एकूण तोटा याची ठराविक कालावधीसाठी मर्यादा ठेवण्याचाही पर्याय आहे. जर निवडलेली मर्यादा ओलांडली तर वापरकर्त्याला स्पोर्ट्स बेट्स लावण्यास आणि ऑनलाईन कॅसिनो खेळण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
जर वापरकर्त्याला 1xBet प्लॅटफॉर्मवर घालवलेल्या वेळेवर नियंत्रण ठेवायचे असेल, तर ते दैनिक-सत्र मर्यादा (दैनिक खेळण्याच्या सत्रांवर मर्यादा), वास्तविकता तपासणी (दर 60 मिनिटांनी क्रियाकलाप तपासणी) आणि ऑटो लॉग ऑफ (30 मिनिटांच्या निष्क्रियतेनंतर सत्र समाप्त होते) सारखी वैशिष्ट्ये सक्रिय करू शकतात. या बरोबरच वापरकर्ते टाईम आऊट पिरेड्स अथवा सेल्प एक्सक्ल्यूजन याचा वापर करू शकतात, ज्यात ते आपणहून डिपॉझिट्स करण्यापासून, बेट्स लावण्यापासून आणि कॅसिनो गेम्स खेळण्यापासून स्वत:ला ब्लॉक करू शकतात. हा पर्याय ठरवलेले गेमींग बजेट संपले असल्यास वापरावा.
तुम्ही जर जबाबदारीने खेळलात तर तुम्ही नेहमी जिंकाल.
1xBet बाबत
1xBet ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. ब्रँडचे क्लायंट हजारो स्पोर्टिंग इव्हेंटवर बेट लावू शकतात, कंपनीची वेबसाइट आणि ॲप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहे. 1xBet च्या अधिकृत भागीदार यादीमध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A आणि इतर प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँड आणि संस्थांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये सुरेश रैना, शिखर धवन, हेंन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला नियमितपणे IGA, SBC, G2E Asia आणि EGR Nordics Awards सारख्या प्रतिष्ठित व्यावसायिक पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारही मिळाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)