Vinesh Phogat Announces Pregnancy: विनेश फोगाट होणार आई; सोशल मीडीयात शेअर केली गोड बातमी
विनेश फोगाट ने पॅरिस ऑलिम्पिक नंतर कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या विनेश हरियाणात कॉंग्रेस आमदार आहे.
कुस्तीपटू आणि कॉंग्रेस आमदार विनेश फोगाट लवकरच आई होणार आहे. Somvir Rathee आणि Vinesh Phogat यांचे हे पहिलं बाळ आहे. Vinesh Phogat ने सोशल मीडीयात दोघांचा फोटो शेअर करत “Our love story continues with a new chapter.” या कॅप्शन सह ही गोड बातमी शेअर केली आहे. 2018 मध्ये विनेश चा सोमवीर सोबत लग्न झाले होते. दरम्यान मागील पॅरिस ऑलिम्पिक मध्ये शेवटच्या क्षणी अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरलेली विनेशचर्चेत आली होती. त्यानंतर राजकारणात तिने आपलं नशीब आजमावलं असून हरियाणामध्ये कॉंग्रेस पक्षाची आमदार म्हणून निवडून आली आहे.
विनेश फोगाट होणार आई
Advertisement
संबंधित बातम्या
Vinesh Phogat Cousin Navdeep Death: ऑलिंपियन विनेश फोगटवर कोसळला दु:खाचा डोंगरळ; भाऊ कुस्तीगीर नवदीपचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
Paracetamol During Pregnancy Linked to ADHD: गरोदरपणात पॅरासिटामॉल औषधाचे सेवन टाळण्याचा सल्ला; अथवा बाळाला होऊ शकतात मानसिक आजार- Study
Kiara Advani Pregnancy Post: सिद्धार्थ मल्होत्राच्या घरात होणार छोट्या पाहुण्याचे आगमन; कियारा अडवाणीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
Gujarat: 'हे दोन्ही कुटुंबांच्या हिताचे आहे...'; गुजरात उच्च न्यायालयाने 7 महिन्यांच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला दिली तिच्या प्रियकराच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी
Advertisement
Advertisement
Advertisement