BJP MP Tejasvi Surya शास्त्रीय गायिका Sivasri Skandaprasad सोबत अडकले लग्नबंधनात
BJP MP Tejasvi Surya शास्त्रीय गायिका Sivasri Skandaprasad यांच्या लग्नाच्या दिवशी काशी यात्रा, जीरीगे बेला मुहूर्त आणि लाजा होम असे पारंपारिक विधी पार पडले.
BJP MP Tejasvi Surya शास्त्रीय गायिका Sivasri Skandaprasad आज (6 मार्च) लग्नबंधनात अडकले आहेत. पारंपारिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला असून लग्नाचे काही फोटोज आता समोर आले आहेत. काही निकटवर्तीयांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे. वृत्तानुसार, बेंगळुरूमधील त्यांचे गायत्री विहार येथे एक भव्य रिसेप्शन होणार आहे. लग्नाच्या दिवशी काशी यात्रा, जीरीगे बेला मुहूर्त आणि लाजा होम असे पारंपारिक विधी पार पडले.
नक्की वाचा: Shivasree Skanda Prasad कोण? घ्या जाणून.
Tejasvi Surya- Sivasri Skandaprasad लग्नसोहळा फोटो
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)