April May 99 Teaser: रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चा टीझर झाला प्रदर्शित; Riteish Deshmukh कडूनही शुभेच्छा (Watch Video)

आज रितेश देशमुख यांनी सिनेमाचा टीझर रीलीज करत सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

AprilMay99 Teaser | Instagram Rajesh Mapuskar

रोहन मापुस्कर दिग्दर्शित 'एप्रिल मे ९९' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा उन्हाळ्याच्या सुट्टीमधील धम्माल गोष्टींच्या आठवणींवर बेतलेला आहे.  रोहन मापुस्कर दिग्दर्शित हा सिनेमा 16 मे दिवशी रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज रितेश देशमुख यांनी सिनेमाचा टीझर रीलीज करत सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सिनेमातील कलाकारांची ओळख अद्याप गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात आली आहे.

'एप्रिल मे ९९' चा टीझर

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement