ठळक बातम्या

Abbas Ansari Grants Interim Bail: मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बासला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; गँगस्टर्स अॅक्ट प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर

Bhakti Aghav

यासंदर्भात निकाल देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, अब्बास अन्सारी यांना गँगस्टर कायद्याशी संबंधित गुन्ह्यांचा अपवाद वगळता सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ICC Champions Tophy 2025: गोल्डन बॅटच्या शर्यतीत हे 3 खेळाडू आघाडीवर! विराट कोहली या स्थानावार

Nitin Kurhe

स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. स्पर्धा संपल्यानंतर, आयसीसी काही पुरस्कारांचे वितरण देखील करणार आहे. या पुरस्कारांपैकी एक म्हणजे गोल्डन बॅट, जो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिला जाईल.

Heatwave In Konkan: 9-11 मार्च दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड सह दक्षिण कोकणाला IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट

Dipali Nevarekar

अतिमहत्त्वाचे काम नसल्यास दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Equal Pay Act: 'हा' अधिकार महिलांना बनवतो सक्षम; समान वेतन कायदा म्हणजे काय? जाणून घ्या

Bhakti Aghav

समान वेतन कायदा, 1976 नुसार, पगार किंवा वेतनासाठी लिंगाच्या आधारावर कोणालाही भेदभाव करता येत नाही.

Advertisement

Maharashtra Economic Survey Report 2024-25: महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर 7.3% राहणार; आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

Dipali Nevarekar

2024-25 च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 7.3 % वाढ अपेक्षित आहे तर देशाच्या अथर्व्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना आजवर किती पैसे मिळाले? सरकारने विधिमंडळात दिली माहिती

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांवर राज्य सरकारने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने दिलेली आकडेवरी जून 2024 ते डिसेंबर 2024 या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये केलेल्या खर्चाची आहे.

IND vs NZ Champions Trophy 2025 Final: न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी वाईट बातमी, स्टार गोलंदाज जेतेपदाच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Nitin Kurhe

अंतिम सामन्यापूर्वी किवी संघासाठी वाईट बातमी आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री कदाचित विजेतेपदाच्या सामन्याला मुकेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात क्षेत्ररक्षण करताना हेन्रीला दुखापत झाली. किवी गोलंदाजाच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो खूप वेदनांमध्ये होता.

Viral Video: आईस्क्रीममध्ये आढळला मृत साप, थायलंड येथील घटना, पाहा व्हायरल व्हिडीओ

Shreya Varke

थायलंडमध्ये एका व्यक्तीला आईस्क्रीममध्ये मृत, गोठलेला साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईस्क्रीमच्या आत निर्जीव सापांची दृश्ये त्याने शेअर केली. तिने आपल्या खराब झालेल्या मिठाईचे फोटो शेअर करत फेसबुकवर लिहिले की, "तुझे डोळे सुंदर आहेत. तुम्ही असे कसे मरू शकता? ब्लॅक बीन्स, स्ट्रीट फूड हे मी स्वत: विकत घेतल्याचं खरं चित्र आहे.

Advertisement

Ranya Rao First Statement After Arrest: 'सोन्याच्या तस्करीसाठी केवळ दुबईचं नव्हे तर अमेरिका, युरोपमध्ये प्रवास केला'; अटकेनंतर रान्या रावने दिली गुन्ह्याची कबुली

Bhakti Aghav

सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आलेल्या रान्या राव हिच्या अटकेनंतर तिचे पहिले विधान समोर आले आहे. रान्याने पोलिसांना सांगितले की, तिच्या शरीरावर 17 सोन्याच्या बार होत्या.

Blood Moon 2025: होळीला दिसणार पूर्ण चंद्रग्रहण, जाणून घ्या, तारीख, वेळ आणि महत्व

Shreya Varke

होळीला 14 मार्च 2025 रोजी वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे, ज्याला ब्लड मून असेही म्हणतात. या दरम्यान चंद्र खोल लाल रंगाचा दिसेल, ज्यामुळे हे दृश्य खूप खास होईल. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि त्याची सावली चंद्राला पूर्णपणे व्यापून टाकते, तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात. या काळात सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडत नाही आणि फक्त लाल आणि केशरी किरणचंद्रापर्यंत पोहोचतात.

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग अध्यक्ष आणि सदस्यांबाबत लवकरच घोषणा? केंद्र सरकार तयारीत असल्याची चर्चा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्र लवकरच आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा करणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पगारवाढ, सुधारित भत्ते आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्याबाबत अटकळ सुरूच आहे.

DHL Layoffs 2025: महाकाय जर्मन लॉजिस्टिक्स कंपनी डीएचएल 8 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; काय आहे यामागील कारण? जाणून घ्या

Bhakti Aghav

जर्मन लॉजिस्टिक्स कंपनीने त्यांचा वार्षिक ऑपरेटिंग नफा 7.2% ने कमी झाल्याचे नोंदवले. ही कपात DHL च्या पोस्ट आणि पार्सल जर्मनी विभागात केली जाईल.

Advertisement

Werewolf Syndrome: वेअरवुल्फ सिंड्रोमने ग्रस्त ललित पाटीदारचे, चेहऱ्यावर सर्वाधिक केस असल्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Shreya Varke

मध्य प्रदेशातील अठरा वर्षीय ललित पाटीदार याला चेहऱ्यावर सर्वाधिक केस असल्यामुळे त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. हायपरट्रायकोसिस नावाच्या दुर्मिळ अनुवांशिक आजाराने ग्रस्त असलेल्या या किशोरवयीन मुलास झालेल्या या आजारास 'वेअरवुल्फ सिंड्रोम' असे म्हंटले आहे, ज्यामुळे तो त्याच्या अनोख्या दिसण्यासाठी ओळखला जातो. वेअरवुल्फ सिंड्रोम हा एक दुर्मिळ डिसऑर्डर आहे ज्यामुळे शरीरावर केसांची अधिक वाढ होते.

IFS Officer Commits Suicide In Delhi: दिल्लीतील चाणक्यपुरी भागात इमारतीवरून उडी मारून आयएफएस अधिकारी जितेंद्र रावत यांची आत्महत्या

टीम लेटेस्टली

सध्या समोर येत असलेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार, जितेंद्र रावत नैराश्याने ग्रस्त होते. जितेंद्र रावत हे उत्तराखंडचे रहिवासी होते. त्याचे वय सुमारे 40 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

How to Download APAAR ID: APAAR ID कसे डाऊनलोड करावे, येथे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varke

नव्या शैक्षणिक धोरणानुसार सरकारने एपीएआर आयडी लाँच केला आहे. हे एक विद्यार्थी ओळखपत्र आहे जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी डिजिटल स्वरूपात संग्रहित करेल. देशभरातील विद्यार्थी एपीएआर आयडी बनवत आहेत. एपीएआर आयडीमध्ये शैक्षणिक नोंदी साठवल्याने विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रे सगळीकडे घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. भविष्यात सर्व शैक्षणिक माहिती एकाच आयडीमध्ये मिळणार आहे.

DA Hike Before Holi 2025: केंद्र सेवेतील कर्मचाऱ्यांसाटी यंदाची होळी खास? महागाई भत्ता वाढणयाची शक्यता

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

केंद्र सरकार होळी 2025 पूर्वी 1.2 कोटींहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) वाढ जाहीर करण्याची शक्यता अपेक्षा आहे. आठव्या वेतन आयोगाचा आढावा सुरू असल्याने, पगार आणि पेन्शन सुधारणांचीही शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

Man Blames Wife for Suicide: मुंबईतील हॉटेलच्या खोलीत 41 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि मावशीला धरले जबाबदार

Bhakti Aghav

निशांत त्रिपाठी नावाच्या एका तरुणाने मृत्यूपूर्वी आपल्या पत्नीला शेवटचे पत्र लिहिले. निशांतने हे पत्र कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केले. त्याने सर्वात आधी त्याच्या आईसाठी, त्याच्या भावासाठी आणि त्याच्या बहिणीसाठी शेवटचा संदेश लिहिला. यानंतर, या तरुणाने आपल्या पत्नीला शेवटचे पत्र लिहिले, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी तिला आणि तिच्या मावशीला जबाबदार धरले.

Infosys: कर्मचाऱ्यांना दर महिन्याला किमान 10 दिवस कार्यालयातून काम करावे लागणार, इन्फोसिस कंपनीचा मोठा निर्णय

Shreya Varke

इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना महिन्यातून 10 दिवस ऑफिसला येण्याचे सांगितले आहे. कर्मचार्यांची लवचिकता आणि वर्क फ्रॉम होमची मागणी लक्षात घेता फक्त 10 दिवस ऑफिसला येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इन्फोसिसच्या रोस्टरमध्ये सुमारे 3,23,000 कर्मचारी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे 'सिस्टीम इंटरव्हेन्शन'ची रचना सहकाऱ्यांमध्ये प्रभावी सहकार्य सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आली आहे, तसेच त्यांना लवचिकता ही देण्यात आली आहे, असे सांगितले आहे.

Nanded School Sexual Assault: शालेय मुलावर लैंगिक अत्याचार, नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार शाळेत सेवकाचे कृत्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नांदेड येथील नामांकित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्ञानमाता विद्या विहार इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतील सेवकानेच हा अत्याचार केल्याचे कथीतरित्या पुढे येत आहे.

Shivshahi Bus Molestation in Sangli: शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग; सांगली येथील घटना; संशयितास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

सांगली येथे शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणात वैभव कांबळे नामक तरुणास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

Advertisement
Advertisement