Heatwave In Konkan: 9-11 मार्च दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड सह दक्षिण कोकणाला IMD कडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
अतिमहत्त्वाचे काम नसल्यास दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
होळीच्या आधीपासून राज्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. आज आयएमडी ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 9-11 मार्च दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड सह दक्षिण कोकणात उष्णतेची लाट जाणवणार असल्याचं म्हटलं आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी दक्ष राहण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अतिमहत्त्वाचे काम नसल्यास दुपारी बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आयएमडी कडून कोकणात हिट व्हेट अलर्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement