Chal Bhava Cityt: 'चल भावा सिटीत' मधून श्रेयस तळपदे पुन्हा येणार छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला (Watch Video)
टायटल ट्रॅक मध्ये श्रेयस तळपदे सोबतच अभिनेत्री गायत्री दातार देखील दिसत आहे. त्यामुळे तिचा देखील या शो मध्ये सहभाग असणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' नंतर श्रेयस तळपदे पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'चल भावा सिटीत' या आगामी रिएलिटी शो मधून श्रेयस तळपदे मराठी प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. आज या शो चं टायटल ट्रॅक रीलीज करण्यात आलं आहे. 15 मार्चपासून झी मराठी वर हा शो रात्री 9.30 वाजता पाहता येणार आहे. टायटल ट्रॅक मध्ये श्रेयस तळपदे सोबतच अभिनेत्री गायत्री दातार देखील दिसत आहे. त्यामुळे तिचा देखील या शो मध्ये सहभाग असणार आहे.
'चल भावा सिटीत'
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)