Navi Mumbai Water Cut On March 6: नवी मुंबई गुरूवारी 10 तास बंद राहणार पाणीपुरवठा; पहा कोणता भाग होणार प्रभावित

6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Photo Credit- X

नवी मुंबई मध्ये 6 मार्च दिवशी कामोठे आणि खारघर भागात 10 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Bhokarpada Water Treatment Plant वर आणि मोर्बे धरण ते दिघा भागात पाईप लाईनच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. 6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 7 मार्च दिवशी देखील पाणी पुरवठा कमी दाबाने असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई मध्ये पाणी पुरवठा विस्कळित  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement