ठळक बातम्या
PM Narendra Modi Congratulates D Gukesh: पंतप्रधान मोदींनी डी गुकेश चे अभिनंदन; मॅग्नस कार्लसनवरील ऐतिहासिक विजयाचे केले कौतुक
Jyoti Kadamनॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये डी गुकेशने मॅग्नस कार्लसनवर पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच्या या कामगिरीचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.
Mumbai Rains-Weather Forecast: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण; पहा काय आहे आजचा हवामान अंदाज
Dipali Nevarekarगेल्या 24 तासांत मुंबई शहरात 6.51 मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात 3.64 मिमी पाऊस पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mumbai Airport वर Thailand वरून प्रवास करणार्या व्यक्ती कडे सापडले दुर्मिळ आणि विषारी साप; तस्करीचा डाव उधळला (See Pics)
Dipali Nevarekarसामानात 47 विषारी साप आणि इतर अनेक दुर्मिळ सरपटणारे प्राणी लपवण्यात आले होते. जप्त केलेल्या प्राण्यांमध्ये तीन साप, पाच कासव आणि 44 इंडोनेशियन pit vipers (साप) सापडले आहेत.
उत्तर प्रदेश मध्ये वंदे भारत वर अज्ञाताकडून दगडफेक; 12 वर्षांची मुलगी जखमी Video Viral
Dipali Nevarekar1 जून 2025 ची दुपारी 12.45 वाजता रामचौरा आणि आत्रामपूर स्थानकांदरम्यान ही दगडफेक झाल्याची बाब समोर आली आहे.
Maharashtra ATS कडून दहशतवादी कारवायांशी निगडीत प्रकरणामध्ये ठाण्याच्या Padgha मध्ये छापेमारी; Saquib Nachan च्या घराचाही समावेश
Dipali Nevarekarसाकिब नाचन ला 2002-03 च्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणांसह दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते.
Israel-Hamas War: इस्रायलचा-गाझा पट्टीत पुन्हा हल्ला; 21 पॅलेस्टिनी ठार
Jyoti Kadamगाझा पट्टीतील इस्रायल-समर्थित फाउंडेशनकडून मदत घेण्यासाठी गेलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. असे रेड क्रॉसने चालवलेल्या जवळच्या रुग्णालयाने सांगितले.
Vicky Kaushal in Guru Dutt Biopic: गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशलची एन्ट्री, फिल्मफेअरच्या हवाल्याने माहिती समोर
टीम लेटेस्टलीबॉलिवूड अभिनेता विकी कौशलबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेता गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे.
पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर Babar Azam ची चाहत्याला धक्काबुक्की; भर रस्त्यात झाला राडा (Watch Video)
Jyoti Kadamपाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो रस्त्यावर कोणाशीतरी वाद घालताना दिसत आहे. त्याशिवाय, त्याने रागात त्याच्या एका चाहत्याला धक्काबुक्की केला.
AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत खेळले क्रिकेट, हृदयस्पर्शी क्षण (Watch Video)
Jyoti Kadamएबी डिव्हिलियर्सने मुंबईतील मरीन लाईन्स येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले.
GT vs MI IPL 2025 Eliminator: गुजरात टायटन्सचा पराभव, शुभमन गिलची बहीण शाहनीलचे अश्रू अनावर; आशिष नेहराचा मुलगाही झाला भावूक (Video)
Jyoti Kadamगुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खूप रोमांचक होता. मिळालेल्या पराभवानंतर, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार शुभमन गिलची बहीण शाहनील यांचे दोन्ही मुलगे भावूक होऊन रडताना दिसल
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण ला नेपाळ बॉर्डर वरून अटक
Dipali Nevarekarनिलेश चव्हाण याच्याविरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Amit Shah यांचा जम्मू-काश्मिर दौरा; पाकिस्तानकडून पूंछमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे दिली (Vidoe)
Jyoti Kadamपाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जीव गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.
Snake Under Pillow in Nagpur: बेडवर उशीखाली आढळला कोब्रा; कुटुंब थोडक्यात बचावले, नागपूरमधील घटना (Video)
Jyoti Kadamही घटना नागपूरमधील एका घरी घडली. जेव्हा कुटुंबातील काह सदस्यांना उशी असामान्य हालचाल दिसली. त्यांनी उशी उचलून पाहिली असता त्याखाली विषारी साप आढळून आला.
Tiger Attack Caught on Camera: थायलंड पार्कमध्ये वाघाचा भारतीय पर्यटकावर हल्ला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Watch Video)
Prashant Joshiही घटना थायलंडमधील टायगर किंग्डमसारख्या उद्यानात घडल्याची शक्यता आहे, जिथे पर्यटकांना वाघांना खायला घालण्याची किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याची परवानगी आहे.
Assam च्या Manas National Park मध्ये Rhino चा Safari Jeep पलटण्याचा प्रयत्न; व्हिडिओ वायरल
Dipali Nevarekarएका व्हायरल व्हिडिओमध्ये गेंडा जीप थांबलेल्या रस्त्याने चालत जात असल्याचे आणि वारंवार ती उलटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
Mira Road Fire: मीरा रोड मध्ये बेकायदेशीर झोपड्यांमध्ये भडकली आग (Watch Video)
Dipali Nevarekarशॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरचाही स्फोट झाल्याने ती अजूनच भडकल्याचं समोर आलं आहे.
South Korea Navy Patrol Plane Crash: दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्ती घालणारे विमान कोसळले (Watch Video)
Bhakti Aghavस्थानिक रहिवाशांकडून एक अज्ञात उडणारी वस्तू पडल्याचे आणि स्फोट झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर आग्नेय शहरातील पोहांगमध्ये बचाव कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या, असे आपत्कालीन कार्यालयाने सांगितले.
Pune Suicide Cases: पुण्यात गेल्या 4 वर्षांत 4,000 हून अधिक आत्महत्यांची नोंद; पहा आकडेवारी
Prashant Joshiपुण्यात 2021 ते 2024 दरम्यान एकूण 4,022 आत्महत्यांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी 2,849 पुरुष आणि 1,173 महिला होत्या.
Gwalior Shocker: लोकप्रिय कंपनीच्या साबणात आढळले ब्लेड; 10 वर्षांच्या मुलाच्या चेहऱ्याला जखम, कुटुंबाने दाखल केली तक्रार
टीम लेटेस्टलीवडील अंगद सिंग तोमर यांनी 21 मे रोजी जवळच्या दुकानातून लोकप्रिय कंपनीचे साबण खरेदी केले होते. सोमवारी संध्याकाळी, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा अंश या साबणाने आंघोळ करत असताना अचानक साबणाच्या आतून एक ब्लेड बाहेर आले, ज्यामुळे मुलाच्या चेहऱ्यावर जखम झाली.
Actor Dino Morea ची आज पुन्हा EOW Office मध्ये चौकशी
Dipali Nevarekarमीठी नदी स्वच्छतेमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 65 कोटी रुपयांच्या अनियमिततेचा आरोप केला आहे.