Siddharth Mallya Turns Emotional: डोळ्यात आनंदाश्रू! आरसीबीच्या विजयावर सिद्धार्थ मल्ल्या भावूक; रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मेडन जिंकली ट्रॉफी (Video)

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब विरुद्ध आयपीएल 2025 चा अंतिम सामना जिंकला, त्यांचा पहिला इंडियन प्रीमियर लीग विजेता म्हणून सिद्धार्थ मल्ल्या भावुक झाला.

PC- X

Siddharth Mallya Turns Emotional: बेंगळुरूस्थित फ्रँचायझीचा माजी मालक, विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या कालच्या आयपीएल फयनलनंतर भावूक झाल्याचे दिसले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2025 च्या विजय नंतर इंडियन प्रीमियर लीग विजेता म्हणून उदयास आला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने सहा धावांनी रोमांचक विजय मिळवत आयपीएल ट्रॉफी जिंकली.

आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यानंतर सिद्धार्थ माल्या रडला.

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Sid (@sidmallya)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement