PM Narendra Modi Congratulates D Gukesh: पंतप्रधान मोदींनी डी गुकेश चे अभिनंदन; मॅग्नस कार्लसनवरील ऐतिहासिक विजयाचे केले कौतुक
नॉर्वे बुद्धिबळ 2025 मध्ये डी गुकेशने मॅग्नस कार्लसनवर पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्याच्या या कामगिरीचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.
PM Narendra Modi Congratulates D Gukesh: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्या एक्स अकाऊंटवर डी गुकेश याचे अभिनंदन केले आहे. "गुकेश यांची असाधारण कामगिरी!" असे कॅप्शन देऊन पंतप्रधान म्हणाले, "सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध विजय मिळवल्याबद्दल गुकेशचे अभिनंदन. नॉर्वे बुद्धिबळ 2025 च्या सहाव्या फेरीत मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) यांच्यावरील त्याचा पहिला विजय त्यांची प्रतिभा आणि खेळाप्रती त्याचे समर्पण दर्शवितो."
पंतप्रधान मोदींनी डी. गुकेश चे केले अभिनंदन
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement