RCB's IPL 2025 Victory Parade Re-Scheduled: आरसीबीचे खेळाडूंचा बेंगळुरूमध्ये रोड शो; एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार जल्लोष
आयपीएलची ट्रॉफी जिंकताच संघ बेंगळुरूमध्ये दाखल झाला आहे. थोड्याच वेळात त्यांचा बसमध्ये रोड शो पार पडणार आहे. वाहतुकीच्या चिंतेमुळे सुरुवातीला तो रद्द करण्यात आला. परंतु नंतर, अधिकाऱ्यांनी त्याचे वेळापत्रक बदलले.
RCB's IPL 2025 Victory Parade Re-Scheduled: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग जिंकून संपूर्ण आरसीबी चाहत्यांची मन जिंकली आहेत. त्यामुळे आज विराट कोहली आणि कंपनीसाठी येणारे काही दिवस संस्मरणीय आहेत. आरसीबीचा बेंगळुरूमध्ये जोरदार रोड शो होणार आहे. वाहतुकीच्या चिंतेमुळे सुरुवातीला तो आधी रद्द झाला होता. मात्र, तो पुन्हा आयोजीत करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी त्याचे वेळापत्रक बदलले आहे आणि आता रोड शो संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठ्या जल्लोषात हा आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा केला जाणार आहे.
आरसीबीच्या आयपीएल 2025च्या विजयी परेडचे वेळापत्रक बदलले
Tags
Bengaluru vs Punjab
Indian Premier League
Indian Premier League 2025
IPL
IPL 2025
IPL 2025 Final
IPL final
Kings vs Royal Challengers
Kohli
Narendra Modi Stadium
PBKS
PBKS vs RCB
Punjab Kings
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru
Punjab vs Bengaluru
RCB
RCB vs PBKS
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings
Royal Challengers vs Kings
Victory Parade
Virat Kohli
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement