Thane Water Cut On June 4: ठाण्यामध्ये बुधवारी 12 तास पाणी कपात; पहा कोणते भाग प्रभावित
घोडबंदर रोड, वर्तक नगर, रितू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भागात पाणी कपात राहणार आहे.
ठाणे महानगरपालिकेने टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळ्यापूर्वीच्या आवश्यक देखभालीच्या कामांसाठी बुधवार, 4 जून 2025 दिवशी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल अशी माहिती दिली आहे. देखभालीच्या कामांमध्ये नियंत्रण पॅनेलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर तेलाचे गळणे आणि प्रकल्पाच्या उच्च-दाब सबस्टेशनवरील इतर आवश्यक कामांचा यामध्ये समावेश आहे.
सोमवारी टीएमसीने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, बुधवारी अनेक भागात सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. घोडबंदर रोड, वर्तक नगर, रितू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, सिद्धेश्वर, इटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग प्रभावित राहणार आहे.
ठाण्यात 4 जूनला पाणी बंद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)