Water Stocks in Mumbai’s Lakes: मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा
पावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
मुंबईच्या गरजा पूर्ण करणाऱ्या तलावांमध्ये 1.80 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. मागील आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या भागात धुव्वाधार पाऊस झाला आहे. पण हा पाऊस जलसाठा असलेल्या भागात झालेला नाही त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी जलसाठ्यात जोरदार पाऊस येत्या चार महिन्यात पडणं गरजेचं आहे. पावसाळ्यात तलावांची पूर्ण क्षमता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला एकूण 14.47 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे.
मुंबईच्या तलावांत पाणी किती?
Water stocks in lakes supplying to Mumbai’s needs at 1.80 lakh million litres (12.50%) . The total stocks required during monsoon months for the lakes to reach full capacity is 14.47 lakh million litres. https://t.co/ajEiKoAsFy pic.twitter.com/uxlDEjgZzs
— Richa Pinto (@richapintoi) June 3, 2025
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement