Fake News Alert: सिद्धिविनायक मंदिरामध्ये माजी सैनिकांमधून महिला सुरक्षा रक्षकाची भरती होत असल्याचे WhatsApp Forward खोटे; मंदिर प्रशासनाकडून खुलासा
भाविकांनी /नागरिकांनी खोट्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले आहे.
मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये माजी सैनिकांमधून महिला सुरक्षा रक्षकाची भरती होत असल्याचे WhatsApp Forward सध्या झपाट्याने शेअर होत आहे. याची दखल घेत मंदिर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. हे मेसेज खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या मंदिरामध्ये कोणतीही भरती सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाविकांनी /नागरिकांनी खोट्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील केले आहे.
सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाकडून खुलासा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement