ठळक बातम्या

Air India Flight AI171 दुर्घटनेत बचावलेल्या Ramesh Vishwaskumar ची पीएम नरेंद्र मोदी यांनी केली हॉस्पिटल मध्ये विचारपूस (Watch Video)

Dipali Nevarekar

Air India Flight AI171 च्या दुर्घटनेनंतर बचावलेल्या एकमेव प्रवाशाच्या प्रकृतीची पीएम मोदींनी चौकशी केली. त्यासोबतच हॉस्टेल मधील अन्य जखमी शिकाऊ डॉक्टरांच्या भेटीसाठीही मोदी आज अहमदाबादला पोहचले आहेत.

Vaibhav Suryavanshi Huge Century in Practice Match: इंग्लंड दौऱ्यापूर्वी U-19 कॅंपमध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाका, 14 वर्षीय खेळाडूनं 90 चेंडूत ठोकले वादळी 190 धावा; पाहा व्हिडिओ

Nitin Kurhe

मिळालेल्या वृत्तानुसार, हा सामना बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळला गेला, जिथे वैभवने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आयपीएल 2025 मध्ये 'सुपर स्ट्रायकर'चा किताब जिंकणाऱ्या वैभवला अलीकडेच इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अंडर-19 संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

अहमदाबाद दुर्घटनेनंतर आज Air India flight AIC129 मुंबई-लंडन विमान उड्डाणानंतर काही तासांत माघारी - Flightradar24

Dipali Nevarekar

अहमदाबाद-लंडन एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये काल 241 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरू आहे.

Israel-Iran War: इराणमधील भारतीय दूतावासाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला जारी; तेहरानवरील इस्रायली हल्ल्यांदरम्यान अलर्ट

Dipali Nevarekar

इस्रायली सैन्याने इराणमधील nuclear sites आणि scientists हल्ला केल्यानंतर हे घडले आहे, तेहरानच्या काही भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले.

Advertisement

Air India Flight AI171 Crash: PM Narendra Modi आज अहमदाबाद ला भेट देणार

Dipali Nevarekar

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही काल विमान दुर्घटनेमध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातानंतर आतापर्यंत तब्बल 265 मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; पोलीस अधिकाऱ्याची माहिती

Prashant Joshi

एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघानीनगर नगर भागात, टेकऑफ झाल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे एअर इंडिया विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित; जाणून घ्या नंबर्स

Prashant Joshi

या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत, नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना Tata Group देणार 1 कोटींचे आर्थिक साहाय्य

Prashant Joshi

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. एअर इंडिया ही टाटा ग्रुपची मालकीची आहे.

Advertisement

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत 242 जणांचा मृत्यू, विराट कोहली शॉकमध्ये; पत्नी अनुष्काही भावुक

Nitin Kurhe

विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि म्हटले आहे की, "आज अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने मला धक्का बसला आहे. मी या अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो.

‘Kesari 2’ OTT Release Date: अक्षय कुमार आणि आर. माधवन यांचा हिट चित्रपट 'केसरी: चॅप्टर 2' ओटीटीवर होणार रिलीज

Jyoti Kadam

थिएटरमध्ये धमाल केल्यानंतर 'केसरी: चॅप्टर 2' आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि आर. माधवन अभिनीत हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्या परिणामांची कहाणी सांगतो.

Ahmedabad Plane Crash: हरभजन सिंग आणि युसूफ पठाण यांच्याकडून दु:ख व्यक्त; सोशल मिडीयावर भावूक पोस्ट

Jyoti Kadam

एअर इंडियाचे विमान लंडनला जात होते आणि उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाला त्यात ते कोसळले. या घटनेनंतर बचाव पथकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

NED-W vs USA-W 4th T20I 2025 Free Live Streaming: नेदरलँड्स विरुद्ध यूएसए महिला क्रिकेट संघ आमनेसामने; सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कसे पहाल?

Jyoti Kadam

नेदरलँड्स महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएसए महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ 5 सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथा सामना खेळणार आहेत.

Advertisement

Tamil Nadu Food Poisoning: विरुधुनगर मंदिर महोत्सवात अन्नातून विषबाधा; 118 जण रुग्णालयात दाखल, दूषित अन्न किंवा पाणी पूरवल्याचा संशय

Jyoti Kadam

तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात धार्मिक महोत्सवात जेवण घेतल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्यामुळे मुले आणि एका गर्भवती महिलेसह 118 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Avika Gor-Milind Chandwani Engagement: अविका गौर ने केला बॉयफ्रेंड मिलिंद चांदवानी सोबत साखरपुडा

Dipali Nevarekar

मिलिंद चांदवानी हा एक सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक आहे. कॅम्प डायरीज ही स्वयंसेवी संस्था तो चालवतो. जी वंचित मुलांना सर्जनशील आणि कौशल्य-आधारित अनुभव देऊन सक्षम करते.

राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'

Dipali Nevarekar

यंदा राज ठाकरेंनी आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नसल्याचं म्हटलं आहे.

Aus vs SA, ICC WTC Final 2025 Live Score Update: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर पाहा लाईव्ह स्कोरकार्ड

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आहे, गेल्या आवृत्तीत त्यांनी भारताला हरवून विजेतेपद जिंकले होते. तर दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्स करत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेची कमान टेम्बा बावुमाकडे आहे.

Advertisement

Vidarbha Pro T20 League 2025 Live Streaming: विदर्भ प्रो टी-20 लीगमध्ये भारत रेंजर्स-नागपूर हेरोज यांच्यात सामना; ऑनलाइन थेट प्रक्षेपण कसे पहाल?

Jyoti Kadam

पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत रेंजर्सचा सामना आज बुधवारी, 11 जून रोजी विदर्भ प्रो टी20 लीग 2025  च्या 12 व्या सामन्यात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या नागपूर हेरोजशी होत आहे.

Aajche Havaman: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Snana Yatra 2025: पुरी जगन्नाथ रथयात्रेपूर्वी विधींना सुरूवात; देवास्नान पौर्णिमेनेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान (Video)

Jyoti Kadam

देवास्नान पौर्णिमेला भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे औपचारिक स्नान केले जाते. मंदिर संकुलात असलेल्या सोन्याच्या विहिरीतून काढलेल्या 108 वेळा पवित्र पाण्याने देवतांना स्नान करवले जाते.

Shubman Gill Poses in Team India Blazer: टीम इंडियाच्या ब्लेझरमध्ये शुभमन गिलची पोझ; बीसीसीआयने भारत विरुद्ध इंग्लंड सामन्या आधी नवीन कसोटी कर्णधाराचे फोटो केले पोस्ट

Jyoti Kadam

बीसीसीआयने नवीन भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे फोटो पोस्ट केले आहेत. शुभमन नवीन जर्सीमध्ये पोझ देताना दिसतो.

Advertisement
Advertisement