Maharashtra Weather Forecast: कोकण सह सर्व घाट परिसरात 25 जूनसाठी ऑरेंज अलर्ट

येत्या 24 तासात,कोकण व घाटांत मुसळधार-अतिमुसळधार होण्याचा अंदाज आहे तर नाशिक,पुणे घाट परिसरात रेड अलर्ट आहे.

Udyache Havaman | File Image

सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. यामध्ये आता आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, उद्याच्या हवामान अंदाजामध्ये  कोकण आणि घाट परिसरात 25 जून दिवशी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आली आहे.  विदर्भात उद्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तर अन्य ठिकाणी मेघगर्जना व पाउस होण्याचा अंदाज आहे.

पहा उद्याचा हवामान अंदाज काय?

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement