ठळक बातम्या
Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Dipali Nevarekar'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. निलेश साबळे 'शिट्टी वाजली रे' च्या महाअंतिम सोहळ्याला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत (Watch Promo)
Dipali Nevarekar26-27 जुलै दिवशी शिट्टी वाजली रे चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.
2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला Maharashtra ATS देणार सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Dipali Nevarekarसरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठासमोर 24 जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे.
Jagdeep Dhankhar यांनी दिला Vice President of India पदाचा राजीनामा
Dipali Nevarekar74 वर्षीय जगदीप धनखड हे भारताचे 14 वे उपराष्ट्रपती होते. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा
Dipali NevarekarIndonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडीया पोस्ट द्वारा म्हटलं आहे.
Building Collapsed in Bandra East: वांद्रे पूर्व च्या भारत नगर भागात इमारतीचा भाग कोसळला; 12 जणांची सुटका करण्यात यश
Dipali Nevarekarप्राथमिक माहितीनुसार, सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ही दुर्घटना झाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
Shri Amarnathji Yatra Suspended for Today: अमरनाथ यात्रेच्या बालटाल मार्गावर भूस्खलन, महिला भाविकेचा मृत्यू; यात्रा स्थगित
Dipali Nevarekarयंदा 3 जुलैला सुरू झालेली अमरनाथ यात्रा 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेत सहभागी होतात.
महाराष्ट्र विधिमंडळ परिसरामध्ये Deputy CM Eknath Shinde यांनी घेतली Tesla Car ची टेस्ट ड्राईव्ह (Watch Video)
Dipali Nevarekarआज एकनाथ शिंदेंनी स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसून गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे.
Prada च्या शिष्टमंडळाने कोल्हापूरात घेतली 'कोल्हापुरी चप्पल' कारागिरांची भेट
Dipali Nevarekarकोल्हापुरीला GI-tag असतानाही असा सांस्कृतिक अपहार कसा होऊ शकतो? यावरून कारागिरांसह सामान्य लोकांनीही आक्षेप नोंदवला होता.
भारतीय Group Captain Shubhanshu Shukla यांचे अवकाशातील मोहिम फत्ते करत पृथ्वीवर परतताच PM Modi यांच्याकडून अभिनंदन
Dipali Nevarekarआज 18 दिवसांच्या अवकाशातील मोहिमेनंतर स्प्लॅशडाऊन झाल्यावर पीएम मोदींनी ISS मध्ये प्रवेश करून काम करणार्या पहिल्या भारतीय, ग्रुप कॅप्टन शुभांशू यांचे X च्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
Splashdown of Dragon Confirmed: शुभांशू शुक्ला सह चारही अंतराळवीरांचं पृथ्वीवर सुखरूप आगमन (Watch Video)
Dipali NevarekarInternational Space Station मध्ये 18 दिवस त्यांनी अभ्यास केला आहे. आता पुढील 7 दिवस ते रिहॅब मध्ये राहणार आहेत.
ST Buses For Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी यंदा कोकणात एसटीच्या 5 हजार बस धावणार; तिकीटात 50 टक्के सवलत
Dipali Nevarekarजादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच ग्रुप रिझर्व्हेशानसाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 %, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 % तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.
Building Collapses in Delhi: दिल्लीत चार मजली इमारत कोसळली; 12 जण अडकल्याची भीती
Bhakti Aghavबचावकार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून 6 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 5-6 जण अजूनही ढिगाऱ्यात अडकले आहेत.
IND vs ENG 3rd Test Toss Update: इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताची प्रथम गोलंदाजी; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
Nitin Kurheएजबॅस्टन येथे दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाने ब्रिटीशांना हरवले. आता दोन्ही संघ लॉर्ड्स कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने बर्मिंगहॅममध्ये पहिल्यांदाच विजय मिळवला. तिसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील पुनरागमन करत आहे. त्याच वेळी, धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चर ब्रिटिश संघात परतत आहे.
Bin Lagnachi Goshta Motion Poster: 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमातून प्रिया बापट- उमेश कामत पुन्हा रूपेरी पडद्यावर एकत्र; पहा पहिली झलक
Dipali Nevarekarप्रिया आणि उमेश 12 वर्षापूर्वी टाईमप्लीज सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आले होते.
Mumbai Water Supply Update: मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर ओसंडून वाहण्यास सुरूवात
Dipali Nevarekarमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा साठा 72% पेक्षा जास्त आहे.
E-PAN डाऊनलोड करण्यासाठी आयकर विभाग मेल पाठवत आहे का? पहा पीआयबी चा खुलासा
Dipali Nevarekarआयकर विभाग ईमेलद्वारे पिन नंबर, पासवर्ड किंवा बँक खात्याचे क्रेडेन्शियल्स यासारख्या वैयक्तिक माहितीची विनंती करत नाही, असेही स्प्ष्ट सांगण्यात आले आहे.
Prada च्या 'कोल्हापूरी' वरील वादादरम्यान अभिनेत्री Neena Gupta यांनी शेअर केली लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना गिफ्ट केलेली 'कोल्हापुरी चप्पल' (Watch Video)
Dipali Nevarekarनीना गुप्तांनी त्यांना लक्ष्मीकांत बेर्डेंनी 'कोल्हापुरी चप्पल' गिफ्ट म्हणून दिल्याची आठवण सांगितली आहे.
Smriti Irani Returns as Tulsi: 'क्यूंकी सांस भी कभी बहू थी 2' मालिकेतील तुलसी चा फर्स्ट लूक आला समोर
Dipali Nevarekarतुलसी विराणीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणी सोनेरी जरी बॉर्डर असलेल्या मरून रंगाच्या साडीत दिसत आहेत. इतक्या वर्षांनंतरही स्मृती इराणींची साधी शैली बदललेली नसल्याचं दिसत आहे.
Rescue Of King Cobra Viral Video: केरळ मध्ये महिला अधिकारी ने केली 16 फूटी किंग कोब्राची सुटका; व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल (Watch Video)
Dipali Nevarekarपीटीआयच्या वृत्तानुसार, अधिकारी जी एस रोशनी यांनी केरळ वन विभागात त्यांच्या जवळपास आठ वर्षांच्या कारकिर्दीत ८०० हून अधिक विषारी आणि बिनविषारी सापांची सुटका केली आहे.