अलीकडच्या मराठी अभिनेत्रींची ड्रेसिंग स्टाईल ही बॉलिवूड अभिनेत्रींना तोडीस तोड आहे. अवघ्या महाराष्ट्राला मराठीतील अभिनेत्रींच्या या बोल्ड आणि हॉट अंदाजाने भुरळ पाडली आहे. त्यात सई ताम्हणकर, रसिका सुनील, अमृता खानविलकर यांसारख्या अभिनेत्री तर आहेतच. त्यात आणखी एक नाव जोडलं गेलय ते म्हणजे सुकन्या काळण (Sukanya Kalan). एका रिअॅलिटी शोमधून पदार्पण करणारी सुकन्या काळण सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. अलीकडेच तिने तिचा न्यूड फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यापाठोपाठ नुकताच तिने आपला 'क्लिवेज' दाखवणारा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये सुकन्याने लाल रंगाचा वनपीस परिधान केला असून हल्कीशी लाल रंगाची लिपस्टिक आणि Curle Hair असा एकदम रेड हॉट लूक ठेवला आहे.
हेदेखील वाचा- See Photos: अभिनेत्री सुकन्या काळण हिने केले टॉपलेस फोटोशूट
हा फोटो तिच्या चाहत्यांनी तिला 'Sizzling Hot, Looking So hot' अशा कमेंट्स दिल्या असून आगीचे इमोजी पाठवले आहेत.
सुकन्या काळण ही मूळची पुण्याची असून ती 'एका पेक्षा एक' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिने 'मेनका उर्वशी' व 'तु का पाटील' या चित्रपटात काम केले होते.