गोड चेहरा, सहसुंदर अभिनय आणि मनमोहक हास्य यामुळे रसिकांच्या मनात विशेष स्थान असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali). आपण तिला अनेक मालिका, सिनेमातून भेटलो असलो तरी 'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'मेघना' आणि 'नटकीच्या लग्नाला' मधील 'नुपूर' या तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. यातून आपल्याला साधी, सरळ, सोज्वळ प्राजक्ता पाहायला मिळाली. पण तुम्ही प्राजक्ताचा ग्लॅमरस लूक पाहिला आहे का?
तर मग पाहा तिचे काही ग्लॅमरस फोटोज...
प्राजक्ता पारंपारिक वेशात जितकी सुंदर दिसते तिचाच तिचा हा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी आहे. या फोटोज मधील तिच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत.