Sara Ali Khan चा 'हा' ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांच्या खिळतील नजरा, See Pics
Sara Ali Khan Hot Photos (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मिडियावर तिच्या पोस्टमुळे बरीच चर्चेत असते. आपले हॉट (Hot) आणि ग्लॅमरस (Glamorous) फोटोज सोशल मिडियावर शेअर करुन तिने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातली आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेल्या साराचे फोटोज सोशल मिडियावर बरेच चर्चेत असतात. नुकतेच तिने ELLE साठी केलेले फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोमधील तिचा हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले असून या फोटोजला 10 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहे.

यात साराने निळ्या ब्रा घातली असून त्यावर निळ्या रंगाचे फ्लोरोसंट जॅकेट घातले आहे. यात तिचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.हेदेखील वाचा- दक्षिणात्य सुपरस्टार Vijay Deverkonda याच्यासोबत Sara Ali Khan हिने पहिल्यांदाच काढला सेल्फी; पाहा फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

काही दिवसांपूर्वी ती आपल्या आई आणि भावासोबत मालदिव्सला गेली होती. तेथील तिचे हॉट बिकिनीमधील फोटोज देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

सारा आगामी काळात 'अतरंगी रे' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, धनुष आणि निमरत कौर मुख्य भूमिकेत साकारणार आहेत. आनंद एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हिमांशु खुराना दिग्दर्शित हा चित्रपट क्रॉस-कल्चरल लव्ह स्टोरी आहे.

सारा अली खानने 2018 साली केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत प्रमुख भूमिकेत होता. त्यानंतर साराने सिम्बा, लव आज कल 2, कुली नंबर 1 या चित्रपटात काम केले.