९ वर्षा पूर्वी बाप्पाचा मुखवटा चोरी झाला होता.अखेर अंगारिका चतुर्थी च्या शुभ मुहूर्ता वर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली