IPL 2024 स्पर्धेतील 64 वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात होत आहे. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी लखनौने प्लेइंग इलेव्हनमध्ये युधवीर सिंग आणि अर्शद खान यांना संधी दिली आहे. तसेच दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.
पाहा दोन्ही संघाची प्लेईंग XI
दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, शाय होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद
लखनौ सुपर जायंट्स: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
पाहा पोस्ट -
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to field against Delhi Capitals.
Follow the Match ▶️ https://t.co/qMrFfL9gTv#TATAIPL | #DCvLSG pic.twitter.com/dxf8kBgKIf
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)