गुरुवारपासून, बीजिंगमधील जोडप्यांना लग्नासाठी नोंदणी करताना नकारात्मक न्यूक्लिक अॅसिड चाचणीचे निकाल दर्शविणे आवश्यक आहे. शहरामधील वाढत असलेल्या कोरोनाचा रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. न्यूक्लिक अॅसिड अॅम्प्लिफिकेशन टेस्ट किंवा NAAT ही SARS-CoV-2 साठी घेतली जाणारी एक प्रकारची विषाणूजन्य निदान चाचणी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)