पेरूमध्ये सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.0 इतकी मोजण्यात आली आहे. रविवारी 16 जून 2024 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.47 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. वाढत्या तीव्रतेमुळे अचानक जमीन हादरू लागली. त्यामुळे लोक घाबरले आणि घरातून पळू लागले. जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील. मात्र, आतापर्यंत जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
पाहा पोस्ट -
#Earthquake (#sismo) confirmed by seismic data.⚠Preliminary info: M5.9 || 61 km SE of #Acarí (#Peru) || 6 min ago (local time 09:47:35). Follow the thread for the updates👇 pic.twitter.com/BgRkOoJVTm
— EMSC (@LastQuake) June 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)