21 Indian Fishermen Detained By Sri Lanka: श्रीलंकेच्या नौदलाने रामेश्वरम इथल्या मच्छिमारांवर (Rameshwaram Fishermen) कारवाई करत २१ मच्छिमारांना ताब्यात घेतले आहे. त्याशिवाय, मच्छिमारांच्या दोन बोटीही ताब्यात घेतल्या आहेत. सर्व २१ मच्छिमार बेकायदेशीरपणे मासेमारीसाठी श्रीलंकेत दाखल झाल्याचा आरोप श्रीलंकेच्या नौदलाने (Sri Lankan Navy) केला आहे. पुढची कारवाई ठरवण्यासाठी वरिष्ठांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (हेही वाचा:Sri Lanka Cricket Selection Committee: श्रीलंका क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा बदल, नव्या निवड समितीची घोषणा; माजी दिग्गजांना मिळाली कमांड)
Rameswaram: 21 fishermen were apprehended and two of their boats were seized by the Sri Lankan Navy.
Source: Rameswaram Fishermen Association
— ANI (@ANI) March 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)