भारताची विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी करत आहे. अवघ्या पाऊण तासात दोन सामने जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिझा सामना क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझशी झाला. या सामन्यात सुरुवातीपासूनच विनेश फोगटने आक्रमक खेळी करत बढत मिळवली होती. या सामन्यात विनेशने एकतर्फी विजय प्राप्त करत 5-0 ने मात केली आहे. आता कुस्तीमध्ये भारताला एक पदक निश्चित झाले आहे.
पाहा पोस्ट -
Vinesh Phogat (50kg) becomes first Indian woman wrestler to enter Olympic finals, beats Cuba's Yusneylis Guzman Lopez 5-0
— Press Trust of India (@PTI_News) August 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)